कणकवली (प्रतिनिधी) : सकाळी भुंकणारा कुत्रा भाजपाने कणकवलीत पाळला आहे. फक्त भाजपाची लाचारी करण्यासाठी ठाकरे कुटुंबावर टीका करायची हा एकमेव उद्योग आहे.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊन प्रथम जिल्ह्यात आले तेव्हा आम्ही एकमुखी शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर केलात. भूमिगत विद्युत वाहिन्यांसाठी 2 हजार कोटी दिले.तौक्ते वादळात कोकणात निकष बाजूला ठेवून मदत दिलात. खाजगी मेडिकल कॉलेज मंजुरी दिलात लन त्याची जाण त्या हैवनाला नाही.मात्र शासकीय मेडिकल कॉलेज होत असताना राणेंनी अडथळे आणले. ह्या रानेरूपी हैवानाला गाडून टाका असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी केले.
राणेरूपी हैवानाला गाडून टाका












