उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला उबाठा गटाला शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांचा धक्का

गावराई माजी ग्रा पं सदस्य अनंत फाले कार्यकर्त्यांसह शिवसेनेत दाखल जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी केले स्वागत कुडाळ (प्रतिनिधी) : गावराई गावचे उबाठाचे माजी ग्रामपंचायत सदस्य अनंत फाले,जयमाला वेंगुर्लेकर,श्रीकृष्ण चिंदरकर यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आंग्रे,महिला आघाडी जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर,जिल्हा संघटक…








