श्री गांगोमाऊली क्रीडा मंडळ, फोंडाघाटच्या तिसऱ्या वर्षी, वाघोबा चषकाचा श्री साई समर्थ स्पोर्ट्स विजेता !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : सह्याद्रीच्या पर्वतराजीमध्ये आणि निसर्गाच्या सानिध्यात, श्री गांगोमाऊली क्रीडा मंडळातर्फे, सलग तिसऱ्या वर्षी, क्रिकेट स्पर्धेत वाघोबा चषक श्री साई समर्थ स्पोर्ट्स यांनी पटकावला. तर उपविजेता एस. पी स्पोर्ट्स आणि तृतीय क्रमांक महापुरुष इलेव्हन या संघांनी मिळविला. त्यांना मान्यवरांच्या…







