केईएम हेल्थ कॉरिडॉरसाठी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचाही पुढाकार

कणकवली (प्रतिनिधी) : कॅन्सर उपचारासाठी प्रसिद्ध असलेले टाटा हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, वाडिया हॉस्पिटल चा परिसर हेल्थ कॉरिडॉर करण्यासाठी मुंबईचे पालकमंत्री सिंधुदुर्ग चे सुपुत्र नामदार दीपक केसरकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून याबाबत अधिकृत बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे भाजपा माजी…








