आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

संपूर्ण हृदय शुध्दीकरण’ पंचकर्म थेरपी शिबिर

3,600 ची पंचकर्म थेरपी फक्त 799 रु.मध्ये कणकवली (प्रतिनिधी) : माधवबागच्या वतीने तुमच्या हृदयाला स्ट्रॉंग ठेवण्यासाठी संपूर्ण हृदय शुद्धीकरण पंचकर्म थेरपी शिबिर 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2024 दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.…

विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर च्या वतीने मोफत मोतीबिंदू तपासणी शिबीर

दि. 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2024 वेळ: स. 9 ते सायं. 7 वा. कणकवली (प्रतिनिधी) : विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर च्या वतीने मोफत मोतीबिंदू तपासणी शिबीर 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2024 दरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 7…

प्राची तावडे सिंधुदुर्गातील पहिल्या ड्रोनदिदी

वैभववाडी (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृषी विकास संकल्पनेतून वैभववाडी येथील प्राची तावडे यांची ‘ड्रोन दीदी’ म्हणून निवड झाली आहे. मुंबई येथील आठ दिवसांच्या प्रशिक्षणातून त्यांची निवड झाली. यातूनच जिल्ह्यातील त्या पहिल्या ‘ड्रोन दीदी ठरत्या असून त्या बचत गटांच्या…

‘PM विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेतून आर्थिक उन्नती साधा – प्रभाकर सावंत

फोंडाघाट मराठे कॉलेज प्रशिक्षण केंद्रात लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद फाेंडाघाट (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारच्या सर्वात महत्वाकांक्षी अश्या PM विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची अंमलबजावणी संपूर्ण देशभर अत्यंत वेगाने सुरू आहे.या योजनेतील एक महत्वाचा टप्पा असलेल्या प्रशिक्षणासाठी सरकारने…

बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूल कणकवली स्कूलच्या विद्यार्थिनीचा नगर वाचनालय कणकवली आयोजित नाथ पै वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक

कणकवली (प्रतिनिधी) : कोकण विकासाचे अग्रदूत म्हणून ज्यांनी महनिय कार्य केले अशा बॅ. नाथ पै यांच्या जीवन चरित्राचे व कार्याचे परिशिलन उमलत्या वयातील विद्यार्थ्यांकडून व्हावे व त्यातून त्यांनी प्रेरणा घ्यावी या हेतूने नगर वाचनालय कणकवली तर्फे दिनांक 01/02/2024 रोजी नगर…

मुणगे जत्रोत्सवात सप्तसुरांचा संगम!

शालेय विध्यार्थ्यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध मसुरे (प्रतिनिधी) : संगीता मध्ये सूर, ताल आणि लय याला अतिशय महत्व आहे. संगीत कला ही सर्व कलामध्ये श्रेष्ठ कला मानली जाते. संगीता मधील अशाच सूर, ताल आणि लय याचा अनोखा मिलाफ झाला होता तो…

माघी गणेश जयंतीनिमित्त युवा संदेश प्रतिष्ठान च्या वतीने जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा

११ फेब्रुवारी रोजी तीन गटांत संपन्न होणार स्पर्धा कणकवली (प्रतिनिधी) : युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ सांगवे यांच्यावतीने माघी गणेश जयंती निमित्त रविवार दिनांक ११ फेब्रूवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वा माध्यमिक विद्यालय कनेडी, सांगवे येथे जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा आयजित करण्यात…

पत्रकारांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या चषकावर वेंगुर्ले तालुका संघाने नाव कोरले

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ आयोजित पत्रकारांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या चषकावर वेंगुर्ले तालुका संघाने नाव कोरले. तर कणकवली पत्रकार संघाला पुन्हा एकदा उपविजेता पदावर समाधान मानावे लागले. जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या उपस्थितीत या दोन्ही…

राज्यात समस्यांचा डोंगर ; राज्य सरकार करतेय डोळेझाक

राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी तहसीलदारना दिले निवेदन कणकवली (प्रतिनिधी) : महायुती सरकार च्या सावळ्या गोंधळात राज्यात समस्यांचा डोंगर उभा राहिला असून राज्य सरकार मात्र सोयीस्करपणे याकडे डोळेझाक करून स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. वाढती महागाई, बेरोजगारी नोकरभरती, ड्रग्जचा…

आमदार रोहित पवारांच्या चौकशीचा सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

जिल्हाध्यक्ष अमित सामंतांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर दबाव आणत सुरू असलेल्या चौकशीचा सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला असून जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी किशोर तावडे याना निवेदन दिले. बरखास्त…

error: Content is protected !!