संपूर्ण हृदय शुध्दीकरण’ पंचकर्म थेरपी शिबिर

3,600 ची पंचकर्म थेरपी फक्त 799 रु.मध्ये

कणकवली (प्रतिनिधी) : माधवबागच्या वतीने तुमच्या हृदयाला स्ट्रॉंग ठेवण्यासाठी संपूर्ण हृदय शुद्धीकरण पंचकर्म थेरपी शिबिर 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2024 दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. दम लागणे, छातीत दुखणे / धडधडणे, पायाला सूज तसेच बायपास अॅन्जिओप्लास्टी, वॉल्व रिप्लेसमेंट सर्जरीचा सल्ला मिळालेल्या किंवा हृदयरोगाची कोणतीही सर्जरी झालेल्या रुग्णांसाठी हे पंचकर्म अत्यावश्यक आहे. संपूर्ण हृदय शुद्धीकरणाचे पुढील फायदे आहेत. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यास मांसपेशींचा रक्तपुरवठा कमी होऊन हृदय कमकुवत होते. अशा कमकुवत झालेल्या हृदयाला पुन्हा बळकट करण्यासाठी व हृदयाची व्यायाम कार्यक्षमता वाढून हृदयाला मिळणारा रक्तपुरवठा सुधारण्यास या थेरपीचा अतिशय चांगला उपयोग होतो. 3,600 ची पंचकर्म थेरपी फक्त 799 रु. मध्ये असून नियम व अटी लागू आहेत. यासाठी नावनोंदणी आवश्यक असून माधवबागच्या खालील शाखेची संपर्क संपर्क साधावा. कणकवली -9373183888 ( सोमवार बंद ), कुडाळ 9011328581, सावंतवाडी. 7774028185 (सोमवार बंद).

error: Content is protected !!