आचरा पोलिस निरीक्षक सुरेश गावित यांचे मालवण शिवसेना तालुका प्रमुख महेश राणे यांनी केले स्वागत

आचरा (प्रतिनिधी) : आचरा पोलिस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक सुरेश ठाकूर गावित यांचे आचरा पोलीस स्टेशन येथे मालवण शिवसेना तालुका प्रमुख महेश राणे व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांसह भेट घेऊन स्वागत केले व शुभेच्छा दिल्या. शनिवारीच 27 जानेवारीला गावित यांनी आचरा…








