आम.नितेश राणे यांनी कणकवलीत उभारली १५ फूट उंचीची प्रभू श्री रामाची भव्य मूर्ती

अपूर्व उत्साहात आणि रामनामाच्या जयघोषात मूर्तीचे झाले अनावरण आज सायंकाळी महाआरती ,धार्मिक कार्यक्रम आणि कार सेवकांचा होणार सत्कार कणकवली (प्रतिनिधी) : अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर उभारले असून त्या ठिकाणी आज २२ जानेवारी २०२४ रोजी श्री रामाच्या पवित्र मूर्तीची प्राणप्रतिष्ठा…








