पळसंब जयंतीदेवी मंदिर येथे २२ रोजी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम !

आचरा (प्रतिनिधी) : श्री आई जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान पळसंब आणि ग्रामपंचायत पळसंब यांच्या वतीने श्री राम जन्मभूमी अयोध्या येथे होणाऱ्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त श्री जयंती देवी मंदिर पळसंब येथे २२ जानेवारी रोजी विविध कार्यक्रम होणार आहेत. यानिमित्त श्री दुर्गा…








