आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

बांदिवडे रस्त्यावरील खड्डे श्रमदानाने बुजविले….!

मालवण (प्रतिनिधी) : तालुक्यातील बांदिवडे पालयेवाडी ते त्रिंबक रस्त्यावर पडलेले खड्डे बांदिवडे ग्रामस्थ संघाच्या सदस्यांनी श्रमदान करत बुजवले. सदर रस्त्याची मागील आठ ते दहा वर्षे कोणतीही डागडुजी झालेली नाही आहे. त्यामुळे मोठ-मोठे खड्डे पडले होते. सदर मार्गावरून बांदिवडे येथुन अनेक…

महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या महिला बालविकासमंत्री नामदार अदिती तटकरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या कणकवली शहरातील कामयाब या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्याला मंत्री तटकरे यांनी उपस्थित राहून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले. कार्यकर्ता…

सिंधुदुर्गात ग्रामसडक योजनांतर्गत 110 रस्त्यांसाठी एकूण 318 कोटी रु. निधी मंजूर

मंत्रालयात राज्यातील ग्रामसडक योजनांतर्गत रस्ते कामांसाठी 15 जानेवारी रोजी विशेष बैठकीचे आयोजन सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : पंतप्रधान ग्रामसडक योजना(पीएमजीएसवाय) व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना (सीएमजीएसवाय) या दोन योजनांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हयातील 110 रस्त्यांची कामे प्रस्तावित असून यासाठी 318 कोटी रु.…

उबाठा सेनेचे पुरळ ग्रा पं सदस्य बाळू मुळम भाजपात

कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उ.बा.ठा. सेनेचे पुरळ ग्रामपंचायत सदस्य बाळू रत्नाकर मुळम यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. राणे यांच्या कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी मुळम यांनी भाजपात प्रवेश केला.यावेळी देवगड पंचायत समिती माजी…

कोकण इतिहास परिषदेतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी): कोकण इतिहास परिषदेचे १३ वे वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन कणकवली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने कोकण इतिहास परिषदेच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा व रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणचा सर्वांगीण इतिहास ज्ञात…

मीनाक्षी कदम यांना सावित्री फातिमा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

कणकवली ( आनंद तांबे ): शिक्षक भारती संघटनेमार्फत आमदार कपिल पाटील आणि अध्यक्ष अशोक बेलसरे यांच्यामार्फत मीनाक्षी कदम यांना सावित्री फातिमा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रतिवर्षाप्रमाणे शिक्षक भारती संघटना सावित्री फातिमा यांची जयंती दरवर्षी साजरी करतात या यावर्षी…

खारेपाटण चेकपोस्टवर 14 लाख 74 हजारांच्या अवैध दारुसह 24 लाख 74 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल जप्त

कणकवली पोलिसांची तडफदार कामगिरी कणकवली (प्रतिनिधी): खारेपाटण चेकपोस्टवर गोवा बनावटीच्या 14 लाख 74 हजार 560 रुपयांच्या अवैध दारुसह 10 लाखांचा ट्रक असा एकूण 24 लाख 74 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल कणकवली पोलिसांनी जप्त केला. 13 जानेवारी रोजी रात्री 11 वाजून…

भरधाव कारच्या धडकेत वागदेत वृद्धाचा मृत्यू ; अपघातानंतर कारसह चालकाचा पोबारा

कारसह चालकाला पोलिसांनी अथक प्रयत्नांनी घेतले ताब्यात कणकवली (प्रतिनिधी): गोव्याहून मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारच्या धडकेत वागदे येथील सत्यवान महादेव तोरसकर यांचा मृत्यू झाला. तोरसकर हे रस्ता क्रॉस करून आपल्या घराच्या दिशेने येत असताना 13 जानेवारी रोजी रात्री साडेआठ…

महायुतीची युवा बाईक रॅली कणकवली शहरातून निघणार

भाजप युवा मोर्चा, युवा सेना, युवक राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते होणार सहभागी कणकवली (प्रतिनिधी) : १४ जानेवारी रोजी होणाऱ्या महायुतीच्या सभेसाठी भारतीय जनता युवा मोर्चा, युवा सेना, युवक राष्ट्रवादीच्या वतीने मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले आहे. सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोटारसायकल घेऊन…

ग्रामसेवकांच्या एकतर्फी निलंबनावरून ग्रामसेवक संघटना झाली आक्रमक

….अन्यथा 15 जानेवारी पासून जिल्ह्याभरात असहकार आंदोलन अखर्चित निधीवरून ग्रामपंचायत मध्ये असलेल्या प्रशासकांवर कारवाई का नाही ? सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : 15 व्या वित्त आयोगातील निधी अखर्चित राहिल्याच्या मुद्द्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी ग्रामसेवकांच्या केलेल्या निलंबनावरून…

error: Content is protected !!