फोंडा कृषी कॉलेज येथे गांडूळ खत प्रकल्प यशस्वी राबविण्यात आला

चतुर्थ वर्ष कृषी पदवीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग : रासायनिक खताला गांडूळ खत उत्तम पर्याय ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : येथील कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध सेंद्रिय घटकांचा वापर करून गांडूळ खत प्रकल्प यशस्वीपणे राबविला आहे. महाविद्यालयातील चतुर्थ वर्ष कृषी पदवीचे…








