कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे नवनिर्वाचित शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ,बांधकाम सभापती संतोष साटवीलकर,महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नारकर व समाजकल्याण सभापती रुहीता तांबे यांचे कणकवली तालुका भाजपा च्या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, उपाध्यक्ष संदीप सावंत, पं स सदस्य सहदेव खाडये,तिवरे सरपंच भाई आंबेलकर,पप्पू पुजारे, सागर राणे,बाबजी चव्हाण,नयन दळवी आदी उपस्थित होते
जि प नूतन सभापतींचे कणकवली तालुका भाजपा पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन












