चमत्कारामागील सत्य समजून घेणे म्हणजेच वैज्ञानिक दृष्टीकोन – विजय चौकेकर

देवगड (प्रतिनिधी) : समाजातील खोलवर रुजलेल्या नरबळी, अनिष्ट, अघोरी प्रथा आणि जादूटोणा यामुळे सर्वसामान्य जनतेचे अतोनात नुकसान झाले आहेत. यापासून समाजाचे स्वास्थ्य चांगले राहावे आणि जादूटोणा करणाऱ्यां भोंदू लोकांपासून लोकांचे संरक्षण व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाने जादूटोणा विरोधी कायदा केला. हा…








