आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

ग्राहक पंचायत तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत कासार्डे ज्यु.कॉलेजची रिद्धी पाळेकर अव्वल

तळेरे (प्रतिनिधी) : २४ डिसेंबर या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा कणकवलीच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालय गटात ग्राहकतीर्थ बिंधूमाधव जोशी आणि ग्राहक चळवळ या विषयावर कासार्डे ज्युनि.कॉलेजची कु. रिद्धी जयेंद्र पाळेकर हिने…

आमदार वैभव नाईक यांच्या न्यायालयीन लढ्याला यश

कुडाळ तालुक्यातील बजेटमधील विविध रस्त्यांच्या कामांना राज्य सरकारने दिलेली स्थगिती न्यायालयाने उठविली ६ कोटी ९५ लाख ४५ हजार रु. निधीच्या ३५ रस्त्यांच्या कामांचा समावेश कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे…

चिंदर गावच्या लोकांनी मला खूप प्रेम दिले-माजी खासदार डाँ निलेश राणे

चिंदर ग्रामपंचायत सेल्फी पाँईटचे भाजप नेते मंगेश गावकर यांच्या हस्ते लोकार्पण चिंदर भगवती माऊलीचे डाँ निलेश राणे यांनी घेतले दर्शन आचरा (विवेक परब) : आई भगवती माऊली यात्रे  निमित्त काल ग्रामपंचायत चिंदरच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात आले. बहुचर्तीत व युवकांच्या…

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांची जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांची विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. याबाबत चा अध्यादेश नियोजन विभागाचे उपसचिव नितीन खेडकर यांनी निर्गमित केला आहे. महाराष्ट्र राज्यात महायुती सरकार असून अबिद…

वैभववाडी तालुक्यातील वेंगसर आजीवली मार्गावर अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील वेंगसर आजीवली मार्गावर अज्ञात इसमाचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसून पोलिसांना खबर मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. सदर इसम हा दारु पिऊन पडला आणि त्यातच…

चिंदर नागोचीवाडी रस्ताचे भूमिपूजन….!

भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर,भाजप चारकोप विधानसभा महामंत्री योगेश पडवळ यांची प्रमुख उपस्थिती आचरा (प्रतिनिधी) : जिल्हा वार्षिक नियोजन मधून पाच लाख रुपये मंजूर झालेल्या नागोचीवाडी रस्त्यांच्या खडीकरण व डांबरीकरणांचे भूमीपूजन भाजपा मालवण तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या उपस्थितीत रवी…

मराठा समाजातील युवकांनी उद्योग व्यवसायातून उन्नती साधावी – प्रकाश गायकवाड

देवगड (प्रतिनिधी) : व्यवसाय उदयोगाकडे वळून आपली प्रगती साधली पाहिजे, मराठयांचा राजेपणा टिकविण्यासाठी आपली प्रगती साधून समाजाची उन्नती केली पाहिजे. यासाठी युवकांची उदयोग व्यवसायाकडील चळवळ हि तीब्र गतीने असली पाहिजे असे मत उदयोजक प्रकाश गायकवाड यांनीदेवगड येथे मराठा समाजाच्या दिनदर्शिका…

युवा संदेश प्रतिष्ठान सांगवे-भाजपा नाटळ सांगवे ,हरकुळ ( बु.) आयोजित मोफत आरोग्य शिबिरातील आज १० रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी

कणकवली (प्रतिनिधी) : युवा संदेश प्रतिष्ठान पुरस्कृत आणि भाजपा नाटळ- सांगवे व हरकुळ बु.यांच्यावतीने रविवार १७ डिसेंबर रोजी कनेडी,सांगवे येथे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात मोतिबिंदू तपासणी,हर्णीया तपासणी, अपंडिस व महिलांसाठी गर्भपिशवी तपासणी करण्यात आली. आरोग्य शिबिरात…

ग्राहक संरक्षण कायदा ग्राहकांसाठी फार महत्त्वाचा – दीक्षांत देशपांडे

ग्राहक संरक्षण महाराष्ट्र शाखा कणकवली यांच्यावतीने आयोजित निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न कणकवली (प्रतिनिधी) : ग्राहक ही व्याख्या फार मोठी आहे.यामध्ये वस्तू आणि सेवा या दोन बाबी महत्वाच्या आहेत. तहसीलदार कार्यालयात येणारा प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक आहे. त्याच्या प्रत्येक तक्रारीचे…

शंभर कोटींच्या रस्त्यांचा दर्जा राखण्यासाठी रस्ते दक्षता समिती स्थापन करा: आप ची आयुक्तांकडे मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर,शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्या महापालिकेला रस्ते विकासाकरिता शंभर कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून तयार होणारे रस्ते दर्जेदार व्हावेत यासाठी ठेकेदाराच्या रस्ते कामावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी रस्ते दक्षता समिती स्थापन करावी…

error: Content is protected !!