आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

संदीप चौकेकर मित्रमंडळाचा खंदा कार्यकर्ता अजित पेंडूरकर यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील संदीप चौकेकर मित्रमंडळाचा खंदा कार्यकर्ता , शिरवल गावचे रहिवासी अजित महादेव पेंडूरकर ( वय 35 ) यांचे 19 डिसेंबर रोजी शिरवल येथील राहत्या घरी आकस्मिक निधन झाले. ते अविवाहित होते. अजित पेंडूरकर हे संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या…

देवगड तालुका सहकारी खरेदी विक्री संघामार्फत भात खरेदीचा शुभारंभ

देवगड (प्रतिनिधी) : शासकीय आधारभूत किंमत धान खरेदी योजना 2023 अंतर्गत, देवगड तालुका सहकारी खरेदी विक्री संघामार्फत भात खरेदीचा शुभारंभ जिल्हा बँक संचालक ॲड.प्रकाश बोडस यांचे हस्ते करण्यात आला.यावेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ॲड.अजित गोगटे,उपाध्यक्ष रवींद्र तिर्लोटकर,संचालक संतोष किंंजवडेकर,राजेंद्र शेट्ये,चंद्रकांत…

लाखो रुपयांची उधारी मागितल्याच्या रागातून मारहाण, वागदे गावातील घटना

किशोर घाडीगांवकर सह मंगेश घाडीगांवकर वर गुन्हा दाखल कणकवली (प्रतिनिधी) : सेन्टरिंग कामासाठी भाड्याने घेतलेल्या लोखंडी प्लेटचे थकीत भाडे 1 लाख 7 हजार रुपये मागितले म्हणून वागदे मांगरवाडी येथील राजेंद्र प्रभाकर परब याना वागदे ( देऊळवाडी ) गावातील मंगेश घाडीगांवकर…

नौदल दिनानिमित्त हेलिपॅड सह झालेल्या अन्य कामांचे अंदाजपत्रक द्या

मनसेने केली कार्यकारी अभियंत्यांकडे मागणी; निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची केली मागणी दोन दिवसांत सर्व कामांचे अंदाजपत्रक देण्याचे कार्यकारी अभियंता सर्वगोड यांचे आश्वासन कणकवली (प्रतिनिधी) : नौदल दिनानिमित्त 4 डिसेंबर रोजी पार पडलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च करण्यात…

आंबा फळमाशी नियंत्रणासाठी सिंधुरत्न योजनेचा लाभ घ्यावा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात आंबा पिकावरील फळमाशीचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन आंबा फळमाशीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी सिंधुरत्न समृध्द योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमधुन फळमाशीचे एकाचवेळी सामुहिक नियंत्रण करण्याकरीता आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषि विभागामार्फत रक्षक सापळे 4 नग प्रति हेक्टर व…

कोंडये येथे बिबट्याचा धुमाकूळ सुरूच

तातडीने पकड मोहीम राबविण्याची ग्रामस्थांची मागणी कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील कोंडये येथे बिबट्या वाघाचा धुमाकूळ सुरूच असून सोमवारी सायंकाळी दोघांवर या वाघाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी तेथील ग्रामस्थ निलेश मिस्त्री, तुकाराम तेली सिद्धेश मोडकर यांनी वन परिक्षेत्र अधिकारी श्री…

बाबा भालचंद्र महाराज… प्रमोद जठार महायुतीचे खासदार होऊ दे

भाजपा कार्यकर्त्यांनी भालचंद्र महाराजांच्या चरणी घातले साकडे भालचंद्र महाराज मठात प्रमोद जठार यांनी सहकुटुंब घेतले दर्शन कणकवली (प्रतिनिधी) : बाबा भालचंद्र महाराज, येत्या लोकसभा निवडणुकीत महायुती चे उमेदवार म्हणून प्रमोद जठार यांना उमेदवारी मिळू देत आणि जठार बहुमतांनी खासदार होऊ…

जिल्ह्यातील पात्र महिलांनी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घ्यावा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत लाभार्थींचे लाभार्थींचे प्रमाण वाढविण्यासाठी दि. 18 ते 22 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील पात्र महिलांनी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई…

एसटी महामंडळाच्या 51 व्या आंतरविभागीय नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी 20 डिसेंबर पासून वेंगुर्लेत

एसटी उपमहाव्यवस्थापक श्रीनिवास जोशी यांच्या अध्यक्षतेखाली प्राचार्य डॉ चौगले यांच्या हस्ते होणार उदघाटन कणकवली (प्रतिनिधी) : एसटी महामंडळाच्या 51 व्या आंतरविभागीय नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरीचे उदघाटन 20 डिसेंबर पासून मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय नाट्यगृह कॅम्प वेंगुर्ले येथे एसटी महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक श्रीनिवास…

वैभववाडीत मेडिकल स्टोअरमधील तीन संगणक आणि सुट्ट्या पैशांवर चोरांनी मारला डल्ला

संभाजी चौकात आणि पोलिस ठाण्याच्या मधोमध घडलेल्या घटनेमुळे वैभववाडी व्यापारी वर्गात भितीचे वातावरण वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी पोलिस ठाण्यालगतच असलेल्या मेडिकल स्टोअरमध्ये चोरट्यांनी काल रात्री डल्ला मारला. मेडिकल स्टोअरमधील तीन संगणक आणि सुट्टे पैसे चोरट्यांनी लंपास केले. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात…

error: Content is protected !!