आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

महाराष्ट्र व सहकार क्षेत्राची मोठी हानी: सतीश सावंत

कणकवली (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकार आल्या नंतर सिंधुदुर्ग बँकेच्या माध्यमातून ते आमच्या कायम संपर्कात होते.अजितदादा पवार हे समाजाभिमुख व सहकार क्षेत्रातील एक चांगले नेतृत्व होते.सिंधुदुर्ग बँकेच्या निवडणूकीच्या निमित्ताने ते माझ्या प्रचारात आले होते. सिंधुदुर्ग बँकेच्या कामकाजा विषयी ते समाधानी…

असलदे येथील दिविजा वृध्दाश्रमात कामत कुटुंबियांकडून ब्लॅंकेटचे वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील सामाजिक कार्यकर्ते तथा कामत कुटुंबियांचे आधारस्तंभ रमेश कामत यांच्या वाढदिवसानिमित्त असलदे येथील दिविजा वृध्दाश्रमातील 60 आजी-आजोबांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा उपक्रम राबवल्याचे उद्योजक विशाल कामत यांनी सांगितले. यावेळी असलदे सरपंच चंद्रकांत…

चिंदर पंचायत समिती निवडणुकीत महायुतीचा विकासाचा चेहरा…!

दिपक सुर्वे यांच्या उमेदवारीने मतदारसंघात उत्साहाची लाट आचरा (प्रतिनिधी) : चिंदर पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने चिंदर पंचायत समिती मतदारसंघातून समाजाभिमुख व सातत्याने विकास कामांत सक्रिय असलेल्या, कोरोना योध्दा, लोकप्रिय दिपक भागोजी सुर्वे यांना अधिकृत उमेदवारी देत विकासाच्या दिशेने ठाम…

मनोज रावराणेंच्या प्रचाराचा श्रीगणेशा

कणकवली (प्रतिनिधी) : आज हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदचे अधिकृत उमेदवार मनोज तुळशीदास रावराणे यांच्या निवडणूक प्रचाराचा भव्य शुभारंभ नागवे गावचे ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिर येथे श्रीफळ वाढवून आणि दर्शन घेऊन अत्यंत उत्साहात करण्यात आला.…

समतादुतांनी शासनाच्या विकास प्रक्रियेचे वाहक व्हावे – डॉ हर्षदीप कांबळे

वैभववाडी (प्रतिनिधी) : बार्टीचे समतादूत हे संपूर्ण राज्यात शासनाच्या तसेच सामाजिक न्याय विभाग व बार्टीच्या विविध योजनाचा प्रसार व प्रचार करण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. शासनाच्या योजनांचा लाभ वंचित घटकापर्यंत पोहोचण्यासाठी समतादुतांना समतादूत ॲपचा मोठा फायदा होईल. समतादूत हे शासनाचे मजबूत…

अजित पवार यांच्या अपघाती निधनाने देश-महाराष्ट्राची मोठी हानी…!

कणकवली न. पं. सभागृहात श्रद्धांजली; नगरपंचायतीची बैठक तहकूब…! कणकवली (प्रतिनिधी) : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे देश व महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून त्यांच्या जाण्याने राजकीय व सामाजिक क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे,…

मनसे, सिंधुदुर्गच्या वतीने अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धाजंली…

दादा ह्या वेळी मात्र घड्याळाची वेळ चुकलीच… कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत धुरंधर, बुलंद आवाज आणि प्रशासनावर जबरदस्त पकड असलेले नेते अजित पवार यांच्या निधनाने राज्याचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. भल्या पहाटे कामाला लागणारा, अभ्यासू आणि…

साळीस्ते गावातील भाजपा कार्यकर्त्याची नाराजी दूर

तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर यांच्या उपस्थितीत समाधानकारक चर्चा संपन्न खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघ अंतर्गत येणाऱ्या तळेरे पंचायत समिती मधील साळीस्ते या गावातील भाजप कार्यकर्त्यांनी दोन दिवसापूर्वीच आपली पक्षांतर्गत असलेली नाराजी उघडपणे जाहीर केली होती. या बाबीची…

आशियेमठ श्री दत्तक्षेत्र येथे अतिरुद्र स्वाहाकाराने भक्तिमय वातावरण

151 ब्राम्हणांच्या सहभागाने होतोय अतिरुद्र स्वाहाकार कणकवली (प्रतिनिधी) : श्री दत्तक्षेत्र आशिये मठ येथे पुरातन श्री दत्तमंदिराच्या दहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ‘अतिरुद्र स्वाहाकार’ व धार्मिक कार्यक्रमांचा भक्तिमय वातावरणात रविवारी प्रारंभ झाला आहे. प्रारंभी प. पू. भालचंद्र महाराज ते दत्तक्षेत्र…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू

बारामती मध्ये विमान लँड होताना आग लागून दुर्घटना बारामती (ब्युरो न्यूज) : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत भीषण आणिहृदयद्रावक बातमी समोर येत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामती दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला.…

error: Content is protected !!