आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

पीएमसी योजनेअंतर्गत केंद्र शाळा शिरगाव नं. १ येथे ‘राखणदार’ हा पर्यावरण जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न

देवगड (प्रतिनिधी) : पीएमसी योजनेअंतर्गत पीएमसी केंद्र शाळा शिरगाव नंबर एक येथे पर्यावरण जनजागृती कार्यक्रमांतर्गत ‘राखणदार’ हा निसर्ग प्रबोधन आणि जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अनुभव शिक्षा केंद्र सिंधुदुर्ग आणि राष्ट्रसेवा दल सिंधुदुर्ग यांच्या सहयोगाने तसेच कोकणी रानमाणूस प्रसाद…

हरकुळ खुर्द येथील पितृछत्र व मातृछत्र हरपलेल्या खानविलकर भावंडांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती’चा मदतीचा हात

खारेपाटण (प्रतिनिधी) : हरकुळ खुर्द (खालची तेलीवाडी) येथील आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या चार अनाथ भावंडांच्या मदतीला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती धावून आली आहे. या घटनेची दखल घेत शिक्षक समितीच्या कणकवली शाखेच्या वतीने या कुटुंबाला ३०,०००/- रुपयांची आर्थिक मदत नुकतीच सुपूर्द…

राणे महाराज मठात रामनवमी व पुण्यतिथी उत्सव

26, 27 मार्च रोजी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील वराड कुसरवेवाडी येथील परमपूज्य राणे महाराज यांच्या मठात गुरुवार 26 मार्च रोजी रामनवमी उत्सव व शुक्रवार 27 मार्च रोजी राणे महाराज यांची पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येणार आहे.…

वसुंधरा 5.0 अभियानात राज्यस्तरीय यशामध्ये सौंदळे ग्रामपंचायतची झेप

25 लाखांचा पुरस्कार पटकावून सौंदाळे ग्रामपंचायतीने घेतली उंच भरारी देवगड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मार्फत 1 जून 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत राबविण्यात आलेल्या “माझी वसुंधरा अभियान 5.0” अंतर्गत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल…

चिंदर ग्रामपंचायत मध्ये शहिद दिन साजरा

आचरा (प्रतिनिधी) : भारत मातेचे थोर सुपुत्र भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या महान क्रांतिकारकांना २३ मार्च १९३१ रोजी फाशी देण्यात आली. तिघे हसत हसत फासावर गेले. त्यापासून तो दिवस शहिद दिन साजरा केला जातो. त्यांचा आज स्मृतिदिन. चिंदर ग्रामपंचायत कार्यालच्या छत्रपती…

मच्छीमारांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील

मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनासह शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे, अशी माहिती मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी दिली. मंत्रालय मध्ये आज मच्छीमारांच्या…

माजी आ.वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबीर

कणकवली (प्रतिनिधी) : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्या मंगळवार दि. २४ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजता कणकवली येथील श्रीधर नाईक चौक येथे रक्तदान शिबीर घेण्यात…

शहीद दिना’चे औचित्य साधत पावनखिंड परिसरात ‘मेरा युवा भारत’ तर्फे स्वच्छता श्रमदान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘शहीद दिना’चे औचित्य साधत युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार ‘मेरा युवा भारत’ (MY Bharat) कोल्हापूरच्या वतीने ऐतिहासिक पावनखिंड परिसरात ‘स्वच्छता श्रमदान’ उपक्रम उत्साहात पार पडला. या मोहिमेद्वारे तरुणांनी ऐतिहासिक वारसा स्थळांच्या जतन आणि स्वच्छतेचा संदेश…

प्रतीक्षा यादीतील ६ उमेदवारांना आरोग्य सेवक पदावर नियुक्ती ; जिल्हा परिषदेकडून आदेश वितरण

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या वतीने सरळ सेवा भरती प्रक्रियेअंतर्गत आरोग्य सेवक पु. पदाची भरती प्रक्रिया सन 2025 मध्ये पार पडली. यावेळी सुरुवातीला 47 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आलेली होती. यापैकी काही उमेदवार हजर होऊन राजीनामा दिल्याने प्रतिक्षा यादीतील सहा…

राज्यात द्वितीय आलेल्या तनुश चिंदरकरचे यश गावासाठी अभिमानास्पद! : प्रकाश मेस्त्री

चिंदर वाचनालयाच्या वतीने गावातील बिडीएस व एसटीएस मेडल प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार आचरा (प्रतिनिधी) : श्री देवी सरस्वती वाचनालय व ग्रंथसंग्रहालय चिंदरच्या वतीने चिंदर गावातील गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षा, सिंधुरत्न टॅलेन्ट सर्च, ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत मेडल प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवार…

error: Content is protected !!