आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

शेर्पे गाव तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी श्री चंद्रकांत कांबळे यांची निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील शेर्पे या गावच्या म.गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते श्री चंद्रकांत पांडुरंग कांबळे यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. शेर्पे ग्राम पंचायतीची ग्रामसभा नुकतीच सरपंच सौ.स्मिता…

आयनल तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी बापू फाटक यांची बहुमताने निवड

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील आयनल गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी माजी सरपंच बापू ज्ञानदेव फाटक यांची बहुमताने निवड करण्यात आली. सरपंच सिद्धी दहीबावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्ती समिती अध्यक्षपदासाठी बापू फाटक आणि प्रवीण जगन्नाथ साटम हे दोघेही इच्छुक असल्याने हात…

स्वच्छता ही सेवा 2023 चे जिल्हा परिषद च्या वतीने आयोजन

ओरोस (प्रतिनिधी) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हयात 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत “स्वच्छता ही सेवा 2023” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागात हा उपक्रम राबविण्यात येणार असुन, जिल्हयातील…

गणेशचतुर्थी पूर्वी आंबा काजू पीक विमा नुकसानभरपाई मिळावी

शिवसेना उबाठा च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन ओरोस (प्रतिनिधी) : राज्य व केंद्र शासनाने आंबा व काजू पिक विमा योजनेचा हप्ता न भरल्यामुळे १२० कोटी रु. नुकसान भरपाई पासून जिल्ह्यातील शेतकरी वंचीत राहिले आहेत,त्याना गणपती सनापूर्वी विम्याची रक्कम मिळावी…

हाफ मर्डर च्या गुन्ह्यातील आरोपी नेल्सन डान्टस चा जामीन अर्ज नामंजूर

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी) : लोखंडी शिंगेने आणि हाताने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी नेल्सन थॉमसझ डांटस (रा कोलगाव,सावंतवाडी) याचा जामीन अर्ज जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश संजय भारुका यांनी फेटाळला.याकामी सरकारी वकील…

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत शेठ न.म. विद्यालय व जुनिअर कॉलेज खारेपाटणमधील चौदा वर्षाखालील मुलांच्या संघाचा प्रथम क्रमांक

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कनेडी या प्रशालेमध्ये नुकत्याच कणकवली तालुकास्तरीय विविध क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेतील १४ वर्षाखालील मुलांच्या खो-खो संघाने तालुक्यामध्ये…

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याशी विविध प्रश्नांबाबत चर्चा…..!

तळेरे (प्रतिनिधी) : ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने कणकवली नूतन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच त्यांच्या सोबत विविध सार्वजनिक प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी निवासी नायब तहसीलदार गौरी कट्टे, कोकण विभाग अध्यक्ष संतोष नाईक,…

कणकवली विभागात महावितरणची १६.८५ कोटीची थकबाकी !

वीजबिल थकबाकी भरण्याचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली विभागात महावितरणची एकूण थकबाकी १६ कोटी ८५ लाख रूपयापर्यत पोहोचली आहे. यात सर्वाधिक थकबाकी पथदिपांची आहे.पथदिपांच्या वीज पुरवठ्यापोटी ४ कोटी १४ लाख थकबाकी ग्रामपंचायतीकडून येणे आहे. तसेच…

युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांचा कुडाळ मालवणमध्ये झंझावाती दौरा

कुडाळ,मालवण तालुक्यातील महाविद्यालयांमध्ये युवासेनेच्या कॉलेज कक्षांचे उदघाटन सिंधुदुर्गातील कॉलेजमध्ये युवासेनेच्या कॉलेज कक्षाची स्थापना करून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवा – वरुण सरदेसाई खा.विनायक राऊत, आ.वैभव नाईक,अरुण दुधवडकर यांची प्रमुख उपस्थिती कु़डाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी…

आगामी निवडणुकांमध्ये शिवसैनिकांनी जोमाने काम करा – संदेश पारकर

नांदगाव विभागातर्फे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचा सत्कार नांदगाव (प्रतिनिधी) : भविष्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पुन्हा महाविकास आघाडी सत्ता येणार आहे.भाजपा नेतृत्वाविरुद्ध जनमानसात चीड निर्माण झाली आहे.त्यामुळेच सत्ताधारी निवडणुकांपासून पळ काढत आहेत.आगामी निवडणुकांमध्ये…

error: Content is protected !!