सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान कणकवली यांचा अनोखा उपक्रम

कणकवली ( प्रतिनिधी): सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, कणकवली, HDFC बँक कणकवली व गोपुरी आश्रम वागदे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर गुरुवार दि. 6 डिसेंबर , २०२३ रोजी गोपुरी आश्रम वागदे, कणकवली येथे सकाळी ९.०० ते १.३० वा. या वेळेत आयोजित केले आहे. तरुण-तरुणींनी तसेच सुदृढ नागरीकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन रक्तदान करा अशी आपुलकीची हाक आयोजकांनी दिली आहे. इच्छुक रक्तदात्यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा. सुहासिनी कुलकर्णी – 8600765458, स्नेहल हजारे – 9356812161, किरण सामंत – 8855015588, सदाशिव (बाबू )राणे – 9420104883, दुर्गाप्रसाद काजरेकर – 8208292602 आणि जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

error: Content is protected !!