आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मोरगावात सौर पथदिवे प्रकरणावरून वाद

सरपंचांच्या मनमानी कारभाराचा ग्रामस्थांकडून विरोध दोडामार्ग (प्रतिनिधी) : मोरगाव येथील दलित वस्तीत बसविण्यात येणाऱ्या सौर पथदिव्यांच्या कामावरून ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांच्यात वाद निर्माण झाला आहे. शासनाच्या आदेशानुसार मंजूर असलेले पथदिवे दलित वस्तीत न बसवता इतर वस्तीमध्ये काम सुरू केल्याचा आरोप…

मालवणातील त्या भोंदू महिलेचा अंनिसने केला भांडाफोड

त्या महिलेने अभाअंनिसला दिला लेखी माफीनामा; उपजीविकेसाठी अंगात देवीचा संचार होत असल्याचे केले कबूल अंनिस जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी केला त्या भोंदू महिलेचा भांडाफोड मालवण (प्रतिनिधी) : मालवण शहरातील एका भरवस्तीत एक महिला अनेक वर्ष आपल्या अंगात विविध सात…

श्रीदेव पाचोबा देवस्थान डामरेच्या वतीने रामनवमी निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

संगीत जुगलबंदीसह लकी ड्रॉ व रिल स्पर्धा ठरणार आकर्षण कणकवली (प्रतिनिधी) : डामरे येथील श्री देव पाचोबा देवस्थान येथे रामनवमी उत्सवानिमित्त यंदा विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री देव पाचोबा मित्रमंडळ, डामरे यांच्या वतीने २६…

हळवल श्रीराम मंदिर येथे १०२ वा रामनवमी उत्सव व द्वितीय वर्धापन दिन सोहळा

राममंदिर हळवल येथे दि. १९ मार्च ते २६ मार्च २०२६ या दरम्यान संपन्न होणार सोहळा कार्यक्रम कणकवली (प्रतिनिधी) : श्रीराम सेवा मंडळ मुंबई मु. पो. हळवल, ता. कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या वतीने १०२ वा रामनवमी उत्सव व द्वीतीय वर्धापन दिन…

वैभववाडी भुमि अभिलेख विभागाचा मनमानी भोंगळ कारभार

जमिन मोजणीसाठी अर्ज केलेल्यांना आदल्या दिवशी रात्री भुमि अभिलेखच्या नोटीस कामचुकार वैभववाडी प्रशासनाला मंत्री नितेश राणेंच्या बुस्टर डोसची नितांत गरज वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील सद्यस्थिती पाहता बहुतांश शासकीय कार्यालयातील कर्मचारी मार्च अखेरीस गडबडीत केवळ कागदोपत्री कामे उरकून घेण्याच्या तयारीत…

डॉ. सुनील सावंत यांचा कोमसाप तर्फे होणार सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : कोकण मराठी साहित्य परिषद ह्या साहित्य क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या संस्थेच्या वर्धापन दिनी संस्थेतर्फे संस्थेच्या वाटचालीत मराठी भाषा, मराठी साहित्य व साहित्य चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांचे सत्कार सन्मान कोमसापच्या येत्या वर्धापन दिनी २४ मार्च २०२६ रोजी कवी…

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला व्यावसायिक गॅस पुरवठ्याचा आढावा

हॉटेल व व्यापारी संघटनांच्या समस्याही जाणून घेतल्या सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : व्यावसायिक गॅस पुरवठ्याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली BPCL, IOCL आणि HPCL या तीनही कंपन्यांच्या समन्वयकांची तसेच जिल्ह्यातील हॉटेल व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक पार पडली. पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर…

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत रसिका तेडोलकर प्रथम

कै.गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय त्रिंबक यांच्यावतीने कै. दादा ठाकूर स्मृती प्रित्यर्थ आयोजन आचरा (प्रतिनिधी) : कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय त्रिंबक आयोजित कै. दादा ठाकूर स्मृती सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा शनिवार दिनांक २१ मार्च रोजी जनता विद्यामंदिर त्रिंबक प्रशालेच्या…

बांदा येथे २३ मार्च रोजी भव्य ‘सिंधु आरोग्य मेळाव्याचे’ आयोजन

तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी ​बांदा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागामार्फत सोमवार २३ मार्च रोजी बांदा येथे ‘सिंधु आरोग्य मेळावा” चे आयोजन करण्यात आले आहे. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत हा मेळावा संपन्न…

आंब्याच्या झाडाची फांदी कोसळून मजुराचा मृत्यू; पडवे शिर्केवाडीत दुर्दैवी घटना

ओरोस (प्रतिनिधी) : यशवंत वामन वायंगणकर (४१, रा. रानबांबुळी वायंगणकरवाडी) यांचा आंब्याच्या झाडाची फांदी अंगावर कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवार २० मार्च रोजी दुपारी ४.१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना पडवे शिर्केवाडी येथे घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.…

error: Content is protected !!