भिरवंडे रामेश्वर मंदिरात रविवारी दीपोत्सव

कणकवली (प्रतिनिधी) : कार्तिक मास त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून देवालये संचालक मंडळ भिरवंडेच्या वतीने रविवार 26 नोव्हें. रोजी भिरवंडे रामेश्वर मंदिरात दीपोत्सव आयोजित करण्यात आला आहे. 11 हजार 111 दिव्यांची आरास करून यंदाचा दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. याचबरोबर ‘जलवा…








