आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

राज्यस्तरीय महाआवास योजनेत लोरे नं 2 ग्रामपंचायत राज्यात प्रथम

लोरे नं 2 गावच्या शिरपेचात मानाचा तुरा वैभववाडी (प्रतिनिधी) : पंतप्रधान महाआवास योजनेत राज्यस्तरीय स्पर्धेत वैभववाडी तालुक्यातील लोरे नं 2 ग्रामपंचायत ने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.राज्याचे ग्रामविकासमांत्रि गिरीश महाजन यांच्या हस्ते लोरे नं 2 ग्रामपंचायत ला मुंबईत सन्मानपूर्वक पुरस्कार…

ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते महाआवास अभियानमध्ये तिहेरी पुरस्काराने कुडाळ पं स चा सन्मान

कुडाळ (अमाेल गाेसावी) : राज्य शासनाच्या महाआवास अभियान 2021- 22 अंतर्गत राज्यस्तरावर सर्वोत्कृष्ट प्रथम क्रमांक मिळवित मानाचा तिहेरी मुकुट प्राप्त केलेल्या कुडाळ पंचायत समितीला मुंबई येथे आज सायकाळी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार देऊन सन्मानित…

महा आवास अभियानात सर्वोत्कृष्ट काम केल्याने राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देवून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा सन्मान

ओरोस (प्रतिनिधी) : महा आवास अभियान २०२१-२२ मध्ये राज्य पुरस्कृत आवास मध्ये सर्वोत्कृष्ट काम केल्याने राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देवून आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा सन्मान करण्यात आला. मुंबई नरिमन पॉइंट येथील राज्यशासनाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी…

कलमठ ग्रा.पं. चे महिला स्नेही उपक्रम कौतुकास्पद , अनुकरणीय – कवयित्री सरिता पवार

कलमठ ग्रा.पं. च्या सॅनिटरी पॅड वेंडिंग एटीएम मशीन चे लोकार्पण एटीएम कार्डवर दरमहा मोफत सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन असणारी कलमठ जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत कणकवली (प्रतिनिधी): कलमठ ग्रामपंचायत चे महिला स्नेही उपक्रम हे कौतुकास्पद आणि अनुकरणीय असे आहेत.किशोरवयीन मुली आणि गरजू…

गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा कोल्हापुरात भीषण अपघात

एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात आज (23 नोव्हेंबर) मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा करुण अंत झाला. गोव्याहून मुंबईला जाणारी खासगी बसचा कोल्हापूर शहराजवळ राधानगरी मार्गावर पुईखडीजवळ उलटल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पुण्यातील…

शिवसेना नेते आ. आदित्य ठाकरे यांची आज बांबर्डेत खळा बैठक

पदाधिकारी व शिवसैनिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आ. वैभव नाईक यांचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आ. आदित्य ठाकरे हे खळा बैठकांच्या निमित्ताने उद्या गुरुवार दि. २३ नोव्हेंबर २०२३ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. दुपारी १ :३०…

माऊली मित्र मंडळ,व्यापारी मित्र मंडळ नाम फलकाचे अनावरण

कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे,जेष्ठ पत्रकार अशोक काका करंबेळकर यांच्या हस्ते, दादा कुडतरकर,संजय मालंडकर,सुभाष उबाळे, भाऊ डगरे यांच्या उपस्थितीत राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या माऊली मित्र मंडळ,व्यापारी मित्र मंडळ आणि पेडणेकर मित्र व शालेय मित्र मंडळाच्या नाम फलकाचे…

गावात विकासनिधी दिल्याबद्दल बांदिवडे खुर्द कोईळ गावचे भाजपचे सरपंच अरविंद साटम यांनी मानले आ.वैभव नाईक यांचे आभार

मालवण (प्रतिनिधी) : बांदिवडे खुर्द कोईळ गावातील ग्रामपंचायत वर शिवसेनेची सत्ता नसतानाही आमदार वैभव नाईक यांनी गावातील विकास कामांसाठी निधी मंजूर करून दिला आहे.त्यामुळे गावात अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत.त्याबद्दल बांदिवडे खुर्द कोईळ गावचे भाजप पक्षाचे सरपंच अरविंद साटम…

हादरा ! उबाठा सेनेचे रुपेश पावसकर शिंदेंच्या शिवसेनेत

मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत केला मुंबईत पक्षप्रवेश मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे ओबीसी सेलचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख रुपेश अशोक पावसकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर…

error: Content is protected !!