हादरा ! उबाठा सेनेचे रुपेश पावसकर शिंदेंच्या शिवसेनेत

मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत केला मुंबईत पक्षप्रवेश

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे ओबीसी सेलचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख रुपेश अशोक पावसकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर ,शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आग्रे, कर्नल ब्रिगेडयर सुधीर सावंत,शिवसेना जिल्हा समन्वय सचिन वालावलकर उपस्थित होते.

error: Content is protected !!