गुटखा विक्रीच्या गुन्ह्यात कणकवलीतील दोघांना 2 दिवस पोलीस कोठडी

कणकवली (प्रतिनिधी) : अन्न व औषध प्रशासन सिंधुदुर्ग कार्यालयाला मिळालेल्या गोपनीय माहितीनूसार या विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुखे यांनी सोमवारी कणकवली बाजारपेठेतील दोन पानशॉपवर छापा टाकून 44 हजार 593 रु. प्रतिबंधित पानमसाला व व्ही वन सुगंधीत तंबाखू जप्त केला.…








