पं. दीनदयाळ उपाध्याय अभियानांतर्गत तळेरे येथे कणकवली भाजप मंडलाचे निवासी प्रशिक्षण शिबिर संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण अभियाना अंतर्गत कणकवली तालुका भाजप मंडलातील कार्यकर्त्यांचे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच दि.२१ व २२ मार्च २०२६ रोजी तळेरे येथे संपन्न झाले. या प्रशिक्षण…








