नवीन कुर्ली साठी स्वतंत्र मतदान केंद्र मंजूर

राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष तथा नवीन कुर्ली विकास समिती अध्यक्ष अनंत पिळणकर यांनी मानले प्रशासनाचे आभार कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट येथील नवीन कुर्ली वसाहत साठी स्वतंत्र मतदान केंद्र मंजूर झाले आहे. त्यामुळे यापुढील सर्व निवडणुकीत नविन कुर्ली मधील सुमारे 143 मतदारांना…







