मसुरे येथे आज २०-२० डबलबारी भजन सामना!

बुवा संतोष कानडे × बुवा दिनेश वागदेकर

मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे येथे साईकृपा मित्र मंडळ यांच्या वतीने साई मंदिर मसुरे येथे साई पुण्यतिथी महोत्सवा निमित्त 26 ऑक्टोंबर रोजी रात्री ९ वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन नामवंत विनोद विर भजन सम्राटांची 20-20 आमने सामने भजन बारी आयोजित केली आहे.स्वयंभू प्रसादिक भजन मंडळ पियाळी बुवा संतोष कानडे, मृदुंग योगेश सामंत, तबला विकास देवळे विरुद्ध डुंगो कमाला प्रसादिक भजन शेलपि, बुवा दिनेश वागदेकर, मृदुंगमणी सचिन राणे, तबला अजित मार्गी या भजनी बुवांमध्ये होणार आहे.

error: Content is protected !!