आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

निलेश राणे,दत्ता सामंत यांनी आचऱ्यातील विकास कामांसाठी निधी न दिल्याने शिवसेनेत प्रवेश – मंगेश टेमकर

आचरा माजी सरपंच मंगेश टेमकर व माजी सरपंच प्रणया टेमकर यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश आचरा (प्रतिनिधी) : आचरा ग्रामपंचायतीवर भाजप पक्षाची सत्ता असताना माजी खासदार निलेश राणे व दत्ता सामंत यांच्याकडे आचरा येथील अनेक…

खारेपाटण जि.प.केंद्र शाळेत वाचन प्रेरणा दीन साजरा

खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या राज्यातील आदर्श पुरस्कार प्राप्त मॉडेल स्कूल शाळेत भारत देशाचे माजी राष्ट्रपती डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जनमदिनाचे औचित्य साधून रविवार दी.१५ ऑक्टोंबर २०२३ रोजी शाळेत वाचन प्रेरणा…

रोटरी क्लब मुंबई – माहीम’ मार्फत वडाचापाट हायस्कुलला प्रिंटर प्रदान 

मसुरे (प्रतिनिधी): श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल, वडाचापाट या प्रशालेस  रोटरी क्लब मुंबई, माहीम मार्फत  ‘कलर प्रिंटर ‘ प्रदान करण्यात  आला. त्याचप्रमाणे प्रशालेतील विद्यार्थिनी लतिका दीपक सावंत हिला एक सायकल प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमावेळी प्रज्ञा सबनीस – अध्यक्ष (रोटरी क्लब मुंबई,…

जेष्ठ क्रीडा संघटक अशोक दाभोलकर-मेस्त्री व शशिकांत गवंडे ” प्राईड ऑफ भारत पुरस्कार २०२३ ने सन्मानित

मसुरे (प्रतिनिधी): भारतीय वायुसेना दिवसाचे औचित्य साधून कर्तव्यम प्रेरणा फाऊंडेशन, पुणे व शंभूराज्याभिषेक ट्रस्ट ह्यांच्या विद्यमाने श्री संतोषभाऊ वारणे ह्यांचे अध्यक्षतेखाली पुणे येथे आयोजित केलेल्या १५ व्या अखिल भारतीय कर्तव्यम प्रेरणा महासम्मेलन २०२३ मध्ये युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या माता, पत्नी…

कणकवलीकरांची मोफत थाळी ; समीर नलावडे मित्रमंडळाचे आयोजन

हातावर पोट असलेल्या गरजूंना 100 ते 200 जणांना दररोज मिळणार मोफत भोजन 18 ऑक्टोबर रोजी शुभारंभ कणकवली (प्रतिनिधी) : थाळी कष्टकऱ्यांची… पंगत आपलेपणाची त टॅगलाईन खाली हातावर पोट असलेल्या रोजंदारी वर्गासाठी कणकवलीकरांची थाळी हा सामाजिक बांधिलकी च्या जाणिवेतून नवीन उपक्रम…

तळेरे गगनबावडा रस्त्यावरून शिवसेनेचा अल्टीमेटम

30 ऑक्टोबर रोजी शिवसेनेची पदयात्रा कणकवली (प्रतिनिधी): नॅशनल हायवे, जिल्ह्यांतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून गगनबावडा करूळ वैभववाडी तळेरे रस्त्याची पाहणी शिवसैनिक 30 ऑक्टोबर रोजी करणार असून शिवसेनेची पदयात्रा 30 ऑक्टोबर रोजी सकाळी सुरू होऊन तळेरे येथे सायंकाळी सांगता होणार असल्याचे…

तळेरे गगनबावडा रस्ता टेंडर ची चौकशी लावणार – अतुल रावराणे

कणकवली (प्रतिनिधी): तळेरे- गगनबावडा नॅशनल हायवे चा ठेका 40 टक्के कमी दराने ठेकेदाराने घेतला आहे. म्हणजेच मुळात ही निविदा प्रक्रिया मुळातच चढ्या दराने लावण्यात आल्याचे सिद्ध होत आहे. 250 कोटींचे काम जर ठेकेदार 40 टक्के कमी दराने करत असेल तर…

जनरल डायग्नोस्टिक, थायरोकेअर आणि माधवबाग यांच्या संयुक्त विद्यमाने

22 ऑक्टोबर रोजी स्वस्त दरात रक्त तपासणी शिबीर कणकवली (प्रतिनिधी): जनरल डायग्नोस्टिक, थायरोकेअर आणि माधवबाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वस्त दरात रक्त तपासणी शिबिर रविवार दिनांक 22 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 7:00 ते 11:30 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये हृदयरोग,…

भाजप शक्तीकेंद्र प्रमुख यांनी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नये – तेजस राऊत

खारेपाटण (प्रतिनिधी): ” होऊ द्या चर्चा ” या उबाठा शिवसेनेच्या खारेपाटण येथील पत्रक वाटप कार्यक्रमाच्या विरोधात भाजप कार्यकर्ते सूर्यकांत भालेकर यांनी बॅनर प्रसिद्ध करून खासदार विनायक राऊत यांचेवर विकास कामांच्या मुद्द्यावर टीका केली होती. यावर तिखट प्रतिक्रिया देताना शिवसेना युवा…

फोंडाघाट नवीन कुर्ली येथे सार्वजनिक नवरात्रोत्सव

नवदुर्गा युवा मंडळांकडुन सलग २१ व्या वर्षी कार्यक्रमाचे आयोजन देवीची प्रतिष्ठापना करुन विविध कार्यक्रम कणकवली (प्रतिनिधी): फोंडाघाट नवीन कुर्ली येथे भवानी मैदानावर सार्वजनिक नवरात्रोत्सवानिम्मित देवी दुर्गामातेची प्रतिष्ठापना करुन शारदीय नवरात्रारंभ रविवार दि.१५ ऑक्टो. २०२३ ते विजयादशमी दसरा बुधवार दि.२५ ऑक्टो.…

error: Content is protected !!