आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

‘ होऊ द्या चर्चा ‘ या ऊबाठा शिवसेनेच्या पत्रकाना भाजप शक्तीकेंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर यांचे कडून बॅनर लावून प्रतिउत्तर

उबाठा शिवसेना खासदारांनी ९ वर्षात चिंचवली गावाला काय दिले? तर भाजप आमदार नितेश राणे यांनी काय केले ? होऊ दे चर्चा… खारेपाटण (प्रतिनिधी) : सद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने ‘होऊ द्या चर्चा ‘ या आशयाच्या पत्रक वाटपाणे…

अल्पवयीन शाळकरी मुलाला मारहाण; माने पतिपत्नी विरोधात गुन्हा दाखल

देवगड (प्रतिनिधी) : देवगड कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन ‘मुलाला अडवून मारहाण करुन त्याला जीवे ठार मारण्याची धमकी रस्त्यामध्ये दिल्याप्रकरणी मिलिंद माने व पत्नी नगरसेविका प्रणाली माने यांचे विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.३०…

सांस्कृतिक महोत्सवातून युवक, युवतींनी आपले कलागुण विकसित करावेत : राजन तेली

वेंगुर्लेत “सिंधु युवा विशालोत्सव_शोध नाविन्याचा” कार्यक्रमाचा शानदार प्रारंभ वेंगुर्ला (प्रतिनिधी) : आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा कलाकारांचा जिल्हा आहे. भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून विविध चांगले कार्यक्रम उपक्रम राबविले जात आहेत. जिल्ह्यातील युवक आणि युवती यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी…

आप्पांनी लावलेला वटवृक्ष सदा बहरत रहावा : राजेश जाधव

तळेरे हायस्कूलमध्ये प्रशालेचे संस्थापक वामनराव महाडिक (आप्पा) यांचा स्मृतिदिन साजरा तळेरे (प्रतिनिधी) : कोणत्याही प्रशालेची प्रसिद्धीही विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेवर अवलंबून असते,ही यशस्विता वाढत जावो आणि आप्पांनी लावलेला वटवृक्ष सदा बहरत जावो असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी कार्यक्रमात बोलताना केले.ते…

कणकवली -कळसुली मार्गावरील शालेय बस फेरी रद्द केल्यास अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही – आमदार नितेश राणे

आ.नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना फोन केला आणि शालेय बस फेरीची समस्या तात्काळ लागली मार्गी सरपंच सचिन पारधीये यांच्या पाठपुराव्याला यश कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली आगारातून सायंकाळी चार वाजता सुटणारी कणकवली -कळसुली शालेय बस फेरी अचानक रद्द करुन विद्यार्थ्यांची गैरसोय करु…

लाच स्वीकारल्याच्या गुन्ह्यात एपीआय सागर खंडागळे यांना 3 दिवस पोलीस कोठडी

पीएसआय सूरज पाटील वर अटकेची टांगती तलवार ओरोस (प्रतिनिधी) : 1 लाखाची लाच स्वीकारल्याच्या गुन्ह्यात सावंतवाडी पोलीस ठाण्याचे एपीआय सागर खंडागळे यांना सोमवार पर्यंत 3 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी एस.डी. चव्हाण यांनी पोलीस कोठडी सुनावतानाच या…

खारेपाटण – भुईबावडा एस टी गाडीच्या अनियमित उशिरा फेरीमुळे शालेय विद्यार्थ्यांना फटका

आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नाने एस टी नियमित वेळेत हजर खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील हायस्कूल ज्युनियर कॉलेज व वरिष्ठ महाविद्यालयात शालेय शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्याना खारेपाटण – भुईबावडा ही एस टी गाडी गेली ४ दिवस सलग…

जिल्हा राष्ट्रवादी युवक सरचिवपदी शहाबुद्दीन बोबडे यांची निवड

सावंतवाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी व कार्यकर्ता मेळावा संपन्न वैभववाडी (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी व कार्यकर्ता मेळावा नुकताच सावंतवाडी येथे पार पडला. माजी सहकार मंत्री व शरद पवार यांचे खास…

सावंतवाडी “ट्रॅप” मुळे सिंधुदुर्ग लाचलुचपत उपविभागाच्या कार्यक्षमतेवर “प्रश्नचिन्ह” !

लाचलुचपत विभागाचे जिल्हा कार्यालय फक्त तलाठी, ग्रामसेवक, लिपिक आदी कर्मचाऱ्यांवरच कारवाईसाठी आहे का? सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सावंतवाडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक यांना रायगड लाचलुचपत विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने जिल्हाच्या पोलीस दलात पुन्हा एकदा खळबळ उडाली…

निलेश मेस्त्री यांची कणकवली विधानसभा युवासेनाप्रमुख पदी नियुक्ती

जिल्हाध्यक्ष संजय आग्रे यांनी दिले नियुक्तीपत्र कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेनेच्या कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघ युवासेना प्रमुखपदी निलेश संदेश मेस्त्री यांची नियुक्ती करण्यात आली असून जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या हस्ते निलेश यांना कणकवली येथील मध्यवर्ती संपर्क कार्यालयात नियुक्तीपत्र देण्यात आले.निलेश…

error: Content is protected !!