शिवशौर्य यात्रेचे खारेपाटण मध्ये किल्ले संवर्धन समितीच्या वतीने करण्यात आले स्वागत

खारेपाटण (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्यभिषेक सोहळ्याला साडेतीनशे वर्षे पूर्ण झालेल्या निमित्ताने विश्व हिदू परिषद व बजरंग दल कोकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या शिवशौर्य यात्रेचे आज सायंकाळी खारेपाटण वरचे स्टँड येथे मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर…








