~3000/-~ ची तपासणी फक्त 599/-मध्ये
दि. 01 ऑक्टो ते 31 ऑक्टो 2023 /वेळ : स. 10 ते सायं. 6 वाजेपर्यंत
कणकवली (प्रतिनिधी) : माधवबागच्यावतीने हृदयरोगींसाठी हृदयाची व्यायाम कार्यक्षमता प्रेस टेस्ट व मधुमेहांसाठी “एच बी ए वन सी” Hba1c ही तपासणी 3000 च्या ऐवजी फक्त 599/- मध्ये उपलब्ध हृदयरोगींसाठी तसेच निरोगी व्यक्तींसाठी हृदयाची व्यायाम कार्यक्षमता म्हणजेच vo2 Max या तपासणीमध्ये कळतो. म्हणजेच हृदयाची vo2 व्यायाम कार्यक्षमता उत्तम असल्यास हार्ट अटॅक सारख्या गंभीर आजाराविरोधात हृदय सक्षमपणे काम करते. हृदयावर होणारे गंभीर परिणाम टाळता येऊ शकतात हे या तपासणीमध्ये कळते वय वर्ष 30 नंतर ही तपासणी करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मधुमेहाची गोल्ड स्टॅंडर्ड तपासणी “एच बी ए वन सी” (Hba1c) या तपासणीत रक्तातील हिमोग्लोबिन ला चिकटलेली साखर मोजली जाते. त्यामुळे आपल्या मागील 90 दिवसांमध्ये शरीरात असलेल्या सरासरी साखरेचे अनुमान काढता येते. यासाठी नाव नोंदणी आवश्यक असून अधिक माहितीसाठी माधवबागच्या या शाखांशी संपर्क साधा कणकवली मोबा. 9373183888 ( सोमवार बंद ), कुडाळ मोबा. 9011328581, सावंतवाडी मोबा. 7774028185 (सोमवार बंद ) या शाखांशी संपर्क साधावा.












