विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर कणकवली प्रहार ऑफिसच्या शेजारी आयोजित
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त खास मोतीबिंदू तपासणी शिबीर ; 500₹ ची तपासणी फक्त 50 ₹ मध्ये
कणकवली (प्रतिनिधी) : नॅब आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर कणकवली प्रहार ऑफिस शेजारी च्या वतीने जेष्ठ नागरिक दिनानिमित्त खास मोतीबिंदू तपासणी शिबीर दि. ०1 ऑक्टोंबर ते 31 ऑक्टोबर २०२३ दरम्यान स. 9 ते सायं. 6 वाजण्याच्या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात 500 रु ची तपासणी फक्त 50 रु मध्ये केली जाणार असून यासाठी आगाऊ नावनोंदणी आवश्यक आहे.या शिबिरात डोळ्यात औषध टाकून डोळ्यातील बाहुली मोठी केली जाते. स्लीट लॅम्प च्या माध्यमातून केलेल्या अचूक तपासणीतून मोतीबिंदू चे अचूक निदान होते. मोतीबिंदू ची तीव्रता त्याद्वारे लक्षात येते. मोतीबिंदू शस्त्रक्रियासुद्धा केल्या जाणार असून मोतीबिंदू शस्त्रक्रियेवर 15 % सवलत दिली जाणार आहे. रविवार बंद असून अधिक माहितीसाठी मोबाईल नं 9850849315 / 8408803536 / 02367233933 येथे संपर्क साधावा.
मोतीबिंदूचे निदान खालील पद्धतीने केले जाते
डोळयात औषध टाकून डोळ्यातील बाहुली मोठी केली जाते. स्लीट लॅम्पच्या माध्यमातून केलेल्या तपासणीतून मोतीबिंदू चे अचूक निदान होते. मोतीबिंदूची तिव्रता ही त्यातून लक्षात येते
आमच्याकडे मोतीबिंदू वर शस्त्रक्रिया उपलब्ध असून शस्त्रक्रियेवर 15% सवलत मिळेल
नाव नोंदणी आवश्यक
विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर कणकवली प्रहार ऑफिसच्या शेजारी
रविवार बंद
अधिक माहितीसाठी संपर्क
9850849315/8408803536/02367-233933













