ह्युमन राईट व पटवर्धन चौक रिक्षा चालक यांच्या कडून कणकवली वाहतूक पोलिस विनोद चव्हाण यांचा सत्कार….!

ह्युमन राईटच्या निवेदनाची दखल; पटवर्धन चौकातील वाहतूक कोंडीला घातला आळा कणकवली (प्रतिनिधी) : ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन व कणकवली पटवर्धन चौक येथील रिक्षा चालक यांच्या वतीने वाहतूक पोलिस विनोद चव्हाण यांचा आज पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कणकवली शहरातील…







