आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

महिला व बाल विकास विभाग वैभववाडी यांच्या वतीने राजमाता जिजाबाई युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूलच्या मुलींनी गिरवले स्व संरक्षणाचे धडे वैभववाडी (प्रतिनिधी): महिला व बाल विकास विभाग वैभववाडी यांच्या वतीने अर्जुन रावराणे विद्यालय व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय , जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश…

युनिक च्या वतीने तलाठी भरतीबाबत रविवारी ,16 जुलै रोजी विद्यार्थी पालकांसाठी मोफत मार्गदर्शन

युनिकचे यशस्वी तलाठी विद्या कुलकर्णी – अरदकर (पावशी कुडाळ) आणि श्राव्या तेंडुलकर – भोगटे (हडी, मालवण) यांचे होणार मार्गदर्शन युनिक चे तलाठी वर्ग 17 जुलै पासून नियमित सुरु कणकवली (प्रतिनिधी): राज्यात प्रथमच मोठी तलाठी भरती होणार आहे त्यासाठी युनिक अकॅडमी…

आपल्या प्रशालेपेक्षा कोणताही पुरस्कार किंवा मानसन्मान मोठा नाही…. दत्तप्रसाद पेडणेकर

मसुरे येथे आर पी बागवे हायस्कूल मसुरे, मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई च्या वतीने दत्तप्रसाद पेडणेकर यांचा हृदय सत्कार मसुरे (प्रतिनिधी): ज्या प्रशालेमुळे आपण ज्ञान संपादन करून मोठे होतो या प्रशालेपेक्षा कोणताही पुरस्कार किंवा मानसन्मान हा मोठा नसतो. या प्रशालेचा मी…

पावशी-कुडाळ येथे 15 जुलै रोजी सिंधुभार्गव मित्र मंडळ आयोजित महा रक्तदान शिबिर

कुडाळ (प्रतिनिधी): रक्तदान पुण्यदान या उक्ती प्रमाणे सिंधुभार्गव मित्रमंडळ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने शनिवार दि.15 जुलै रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 यावेळेत कुडाळ तालुक्यातील पावशी येथील शांतादुर्गा मंगल कार्यालय येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबीराला येणाऱ्यांनी समीर…

संघटना वाढीवर भर द्या पुढील काळ हा काँग्रेसचाच- शशांक बावचकर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची सभा ओरोस येथे पक्ष कार्यालयात सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रभारी शशांक बावचकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी बोलताना शशांक बावचकर म्हणाले आज जे देशात आणि महाराष्ट्रात चालले आहे त्याला जनता कंटाळली आहे. गेल्या नऊ वर्षांत…

जीजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था व युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने मोफत वहया वाटप

कणकवली (प्रतिनिधी): जीजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था व युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने हरकुळ उर्दू हायस्कूल,व म.गो.सामंत विद्यालय येथे मोफत वहया वाटप करण्यात आले. तसेच दहावी व बारावी परीक्षेत चांगल्या मार्क्सने आलेल्या विद्यार्थ्यांना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत…

जुगार खेळताना आर्थिक वादातून कणकवलीतील जुगाऱ्याला बेदम चोपले

मोरजेच्या नितेश ला डोके फुटेस्तोवर मारहाण कणकवली (प्रतिनिधी): कणकवलीतील जुगारी मोरजेच्या नितेश वर गोवा तोरसे येथे जुगार खेळतानाच्या आर्थिक वादातून गंभीर हल्ला झाला असून डोके फुटेस्तोवर मारहाण झाली आहे. कणकवलीत चोरीछुपे अंदर बाहर पट मांडणाऱ्या या जुगारी ने दाजीपूर, हातीवले…

संघर्षाचे नाव संदेश पारकर – सतीश सावंत

कणकवली (प्रतिनिधी): कॉलेज जिवनापासून संदेश पारकर यांनी राजकीय सामाजिक कार्याला सुरुवात केली. अन्यायाविरोधात पेटून उठणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. कुठल्याही राजकीय पक्षात असले तरी सर्वपक्षीयांना हवेहवेसे वाटणारे नेतृत्व म्हणजे संदेश पारकर आहेत. त्यांच्या राजकीय मनोकामना पूर्ण होवो अशा शब्दांत…

संदेश पारकरांच्या नेतृत्वाला संधी द्या

आमदार वैभव नाईक यांचे खा.राऊत ,भास्कर जाधवांना आवाहन कणकवली (प्रतिनिधी): संदेश पारकर हे जनतेच्या मनातील नेतृत्व आहे. पक्षकार्य करत असताना जनतेवरील अन्यायाविरोधात कायमच ते पेटून उठतात. संदेश भाईंचा वयाच्या 25 व्या वर्षी सरपंच असताना आम्ही सत्कार केला होता. संदेशभाईंवर महत्वाची…

मनाचा दिलदार नेता म्हणजे संदेश पारकर

खा.विनायक राऊत यांनी संदेश पारकर ना दिल्या हटके शुभेच्छा राज्यात चाटूगिरीचे सत्ताकारण- खा. राऊत यांची टीका कणकवली (प्रतिनिधी): मनाचा दिलदार माणूस म्हणजे संदेश पारकर होय. 14 जुलै म्हणजे केवळ संदेश पारकर यांचाच नव्हे तर सिंधुदुर्गातील समस्त शिवसैनिकांचा वाढदिवस असल्यासारखा उत्साह…

error: Content is protected !!