आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

उंबर्डे कुंभारवाडीचे सुपुत्र संदेश तुळसणकर ‘युवा समाज गौरव पुरस्काराने’ सन्मानित….

वैभववाडी (प्रतिनिधी) : संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्हा कुंभार समाज समिती आयोजित युवा समाज गौरव पुरस्कार उंबर्डे कुंभारवाडी (ता. वैभववाडी) येथील युवा कार्यकर्ते संदेश तुळसणकर यांना प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला.हा पुरस्कार श्री सतीश…

‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान’ शिबिरातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ

वैभववाडी (प्रतिनिधी) :शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून अधिकारी व ग्रामस्थ यांच्यात सुसंवाद निर्माण करण्यासाठी तसेच प्रशासन अधिक पारदर्शक व गतिमान करण्याच्या उद्देशाने ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान’ राबविण्यात येत आहे. प्रशासन आता तुमच्या दारापर्यंत येत असून या अभियानाचा सर्व नागरिकांनी…

अश्विनी जाधव ठरल्या पैठणीच्या मानकरी

जागतिक महिला दिनानिमित्त कलमठ-गुरववाडीत विविध कार्यक्रम कणकवली (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कलमठ-गुरववाडी येथील आम्ही जिजाऊच्या लेकी महिला मंडळातर्फे आयोजित केलेल्या खेळ पैठणीच्या स्पर्धेत अश्विनी जाधव या पैठणीच्या मानकरी ठरल्या. संजना गुरव उपविजेत्या तर तिसऱ्या विजेत्या सायली पवार…

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अंतर्गत जिल्हास्तरीय मार्गदर्शन मेळावा

महिलांना सक्षम करण्याची नव्हे, संधी देण्याची गरज – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : आजची महिला समाजाच्या अनेक पातळ्यांवर एकाच वेळी जबाबदाऱ्या सांभाळत आहे. घर, कुटुंब, समाज आणि प्रशासन अशा विविध क्षेत्रांत ती यशस्वीपणे कार्य करत असून प्रत्येक क्षेत्रात आपली…

स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त रक्तदान शिबिर

स्वामी समर्थ मठ डामरे आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान चे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : स्वामी समर्थ महाराज प्रकटदिनानिमित्त शुक्रवार 20 मार्च रोजी स्वामी समर्थ मठ डामरे आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान च्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 20 मार्च…

पराड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद

प्राथमिक शाळा पराडच्या शतक महोत्सवानिमित्त आयोजन चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा पराडच्या शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त सोमवार ९ मार्च रोजी शतक महोत्सव समिती शाळा पराड यांच्या संकल्पनेतून ज्ञानज्योती आदिवासी व मागासवर्गीय शिक्षण संस्था ठाणे व शासकीय वैद्यकीय…

साळेल येथे जल अर्पण दिनानिमित्त जलपूजन व जल उत्सव कार्यक्रम संपन्न

चौके (प्रतिनिधी) : जागतिक जल अर्पण दिनानिमित्त जलपूजन व जल उत्सव कार्यक्रम प्राथमिक शाळा साळेल नं २ च्या पटांगणात मोठया दिमाखात पार पडला. कार्यक्रमाचे उदघाटन मालवण पंचायत समितीच्या सभापती प्रज्ञा चव्हाण, उपसभापती घनश्याम झाड, तसेच मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी…

कणकवलीत जिजामाता महिला मंडळ स्थापन

महिला दिनानिमित्त महिलांची एकजूट विविध स्पर्धा, कार्यक्रमांना प्रतिसाद ; जेष्ठ महिलांचा सत्कार कणकवली (प्रतिनिधी) : महिला दिनानिमित कणकवलीत गुरुवारी जिजामाता महिला मंडळाची स्थापना करण्यात जाली. मंडळाच्या अध्यक्षपदी उज्ज्वला जावडेकर, उपाध्यक्षपदी नेहा काणेकर सचिव पदी लीना हर्णे तर खजिनदारपदी स्मिता म्हापसेकर…

भोसले कॉलेज ऑफ फार्मसीत ‘फार्मा अन्वेषण २०२६’चे आयोजन….

पीसीआयतर्फे शिक्षण, संशोधन व उद्योगक्षेत्र एकत्र आणणारा उपक्रम…. बांदा (प्रतिनिधी) : फार्मसी क्षेत्रातील शिक्षण, संशोधन आणि उद्योग यांना एकाच व्यासपीठावर आणणारा ‘फार्मा अन्वेषण २०२६’ हा कार्यक्रम यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी येथे १६ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. फार्मसी…

शिवसेना उपनेते संजय आग्रे यांची गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची भेट

ई-पिक पाहणी अ‍ॅपमधील अडचणी व भात खरेदी नोंदणी मुदतवाढीबाबत निवेदन मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेऊन डिजिटल क्रॉप सर्वे (ई-पिक पाहणी) मोबाईल अ‍ॅपद्वारे पिक नोंदणी करताना…

error: Content is protected !!