आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

तरंदळे गावातील महिलांची देवदर्शन वारी

सामाजिक कार्यकर्ते अमित सावंत यांचा पुढाकार कणकवली (प्रतिनिधी) : तरंदळे गावातील महिलांना देवदर्शन घडावे या हेतूने तरंदळे येथील सामाजिक कार्यकर्ते अमित सावंत यांच्या पुढाकारने श्रावणी सोमवार चे औचित्य साधून तरंदळे गावातील महिलांना दक्षिण काेकणची काशी श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे घेवून…

जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा भाजप जिंकेल ; भाजपा नेते निलेश राणे

पक्षाने दिलेले कार्यक्रम प्रामाणिकपणे राबवा ; कार्यकर्त्यांना केले आवाहन कुडाळ (अमोल गोसावी) : येणारी लोकसभा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा भाजप मोठ्या संख्येने विजयी होईल असे भाजपा माजी खासदार तथा भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांनी कुडाळ येथे…

तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कासार्डेचा गौरव‌ कुडतरकर प्रथम तर दर्शन पांचाळ तृतीय

तळेरे (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा आयोजित कणकवली तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कासार्डे ज्यु. कॉलेजमधील इ. १२ वी सायन्सचा खेळाडू गौरव किशोर कुडतरकर याने १९ वर्षे वयोगटात कणकवली…

गणेशोत्सव कालावधीत कुडाळ तालुक्यात सर्व विभागाकडून सुयोग्य सेवा देण्यात येईल

सिंधुदुर्ग जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची ग्वाही कुडाळ (अमोल गोसावी) : गणेशोत्सव काळात कुडाळ तालुक्यात सर्व विभागाकडून सुयोग्य सेवा देण्यात येईल, अशी ग्वाही सिंधुदुर्ग जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आज येथील मराठा समाज हॉल येथे गणेशोत्सवाच्या…

कुणकेश्वर मध्ये अवैध वाळू उत्खनन

महसूल विभागाने लक्ष देण्याची स्थानिकांची मागणी देवगड (प्रतिनिधी) : कुणकेश्वर येथील अनधिकृत वाळुचे उत्खनन केले जात आहे. याकडे महसुल विभागपुर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. कुणकेश्वर समुद्रकिनारी लगतच समुद्र भागाकडील असलेल्या वाळुचे अनधिककृतपणे उत्खनन केले जात आहे.देवगड तालुकयामध्ये बहुतांश समुद्र किनारी गावांमधील…

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला सशर्थ जामीन मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीशी मैत्रीकरून त्याचा गैरफायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सचिन गुणाजी परब याची सिंधुदुर्गच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश क्र. १ तथा विशेष न्यायाधिश श्रीमती एस. एस. जोशी यांनी ५० हजार…

कणकवली येथे अवयवदान, नेत्रदान, देहदान, रक्तदान व रुग्णमित्र संकल्पना कार्यशाळा संपन्न

घराघरात रक्तदाते व अवयवदान दाते व रुग्णमित्र निर्माण व्हावेत- प्रकाश तेंडोलकर कणकवली (प्रतिनिधी) : १३ ऑगस्ट जागतिक अवयव दिन व पुढील पंधरवडा साजरा करणे याचे औचित्य सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा कणकवली व गोपुरी आश्रम वागदे कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान…

खुशखबर ! अरविंद साडी महासेल कणकवलीत पुन्हा सुरू

29 ऑगस्ट पासून लक्ष्मी विष्णू हॉलमध्ये ग्राहकांना मनपसंत खरेदीचा मिळणार आनंद पहिल्या दिवशी प्रत्येक ग्राहकाला खास लज्जतदार नाश्ता चहा ब्रँडेड साडयांसह दर्जेदार कुर्ती लेगीज, परकर, हँडलूम उपलब्ध सेल शुभारंभाआधीच ग्राहकांची तुफान गर्दी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीसह संपूर्ण जिल्ह्यात बहुचर्चित राहिलेला…

अबब… आरोग्य केद्रांत आढळला कोब्रा जातीचा साप

भक्ष्याच्या शोधात साप आला चौके प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पमित्र अनंत बांबर्डेकर यांनी पकडून सोडले नैसर्गिक अधिवासात चौके (अमोल गोसावी) : चौके प्राथमिक आरोग्य केद्रांत रविवारी रात्री ड्यूटी वर असलेले परिचर श्री. संतोष चव्हाण यांना रात्री ८ वाजता साफसफाई करत असताना…

इचलकरंजीला पाणी दिल्यास रक्तपात होईल; मंत्री हसन मुश्रीफ यांचे वादग्रस्त वक्तव्य

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दूधगंगा नदीमधून इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणारी योजना मंजूर झाली आहे. मात्र या योजनेला सुळकुड परिसरातील ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. या प्रकरणावरून कागल तालुक्यातील एकमेकांचे विरोधक एकत्र आल्याचं दिसून आलं आहे. या सर्व नेत्यांनी एकमुखाने इचलकरंजी शहराला पाणी…

error: Content is protected !!