कुडाळ महिला बाल रुग्णालय हे आ. वैभव नाईक यांचे आदर्शवत काम -संजय पडते

जनतेच्या विश्वासास कधीही तडा जाऊ देणार नाही -आ. वैभव नाईक पिंगुळी येथे आ. वैभव नाईक यांचा गाव भेट दौरा संपन्न कुडाळ (प्रतिनिधी): देशात महागाईचा भडका उडाला आहे. मोदींनी देशातील जनतेला अच्छे दिनांचे स्वप्न दाखवून जनतेची निव्वळ फसवणूक करण्याचे काम मोदी…








