वृद्धेला मिळाला सखी सेंटरचा आसरा

आचरा पोलिस स्टेशनचे समाजभान आचरा (प्रतिनिधी) : आचरा पिरावाडी येथील चव्हाट्यावर बेवारस स्थितीत आढळलेल्या महिलेला आचरा पोलीसांनी आधार देत ओरोस येथील सखी सेंटरमध्ये दाखल केल्याने वृद्धेला निवारा मिळाला आहे. गुरुवारी सायंकाळी आचरा पिरावाडी येथील चव्हाट्यानजिक मुकी, बहिरी अशी वृद्धा बेवारस…








