लोरे नं. २ येथे कृषी सम्राट गटाकडून कृषी माहिती केंद्राचे उद्घाटन !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या रावे कार्यक्रमांतर्गत कृषी सम्राट गटामार्फत लोरे नं. २, वैभववाडी येथे कृषी माहिती केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामपंचायत लोरे नं. २ चे सरपंच श्री. विलास नावळे व युवा नेते श्री.…







