सातबारा वर ई पीक पहाणी होणे भविष्याच्या दृष्टीने महत्वाचे– उंडील तलाठी सुनिता मेस्त्री

प्रभात फेरीने केली मतदान जनजागृती आचरा (प्रतिनिधी) : सातबारा हा आपल्या जमनीचा खूप महत्वपूर्ण दस्तऐवज आहे शासनाच्या अनेक योजना, दाखले मिळण्यासाठी सातबारा महत्वपूर्ण घटक असून पीक विमा, नुकसानभरपाई आदींबाबत ईपीकपाहणी होणे आवश्यक आहे .प्रत्येक शेतकऱ्यांनी हे ई पीक करणे आवश्यक…








