कणकवली शहरात तेली आळीत तळमजल्यावर 500 स्क्वे.फूट गाळा भाड्याने उपलब्ध

बँक, पतसंस्था, सुपर मार्केट, हॉस्पिटल, शॉप, गोडाऊन साठी रोड फ्रंटेज गाळा

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहराच्या मध्यवर्ती भागात तेली आळीत मुख्य रस्त्यालगत तळमजल्यावर रोड फ्रँटेज 500 स्क्वे.फू. गाळा भाड्याने देणे आहे. सुपर मार्केट , हॉस्पिटल, शॉप, पतसंस्था, गोडाऊन आदी साठी अत्यंत सुसज्ज दुकानगाळा भाड्याने उपलब्ध आहे. तेली आळी हा कणकवली शहराच्या अगदी मध्यवर्ती भाग असून व्यापारासाठी प्राधान्याने तेली आळी हा परिसर हॉटस्पॉट आहे. अधिक माहितीसाठी मोबा. 9405653225 येथे संपर्क साधावा.

error: Content is protected !!