आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

आ.नितेश राणेंनी ना. गडकरींची घेतलेली भेट ओसरगाव टोलनाक्याचे टेंडर स्वतःच्या कंपनीला मिळविण्यासाठीच -सुशांत नाईक

तळेरे-गगनबावडा रस्त्याचे टेंडर आपल्या ठेकेदाराला मिळण्यासाठीच आ.नितेश राणेंचा टेंडर रद्द करण्याचा प्रयत्न कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची घेतलेली भेट ही ओसरगाव टोलनाक्याचे टेंडर स्वतःच्या कंपनीला मिळावे यासाठी घेतली होती.अशी माहिती आम्हाला…

बॅ. नाथ पै सेंवागण आयोजित “माझे माहेर पंढरी” प्रश्नमंच स्पर्धेला उत्स्पुर्त प्रतिसाद

शिवराज सावंत,सुर्यकांत साळुंके,गुरुनाथ ताम्हणकर,तेजल ताम्हणकर यांना संयुक्त प्रथम क्रमांक सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : बॅ. नाथ पै सेंवागण, मालवण यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या “माझे माहेर पंढरी”या ऑनलाईन प्रश्नमंच स्पर्धेला उत्स्पुर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत शिवराज सावंत, सुर्यकांत साळुंके, गुरुनाथ ताम्हणकर, तेजल ताम्हणकर…

सातत्यपूर्ण कार्यक्रम केल्याने चर्मकार समाजाची एकजूट कायम

आमदार वैभव नाईक यांचे गौरवोद्गार चर्मकार समाज उन्नती मंडळाचा गुणगौरव व समाजभूषण वितरण सोहळा संपन्न सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सातत्यपूर्ण आपल्या समाजातील गुणवंतांचा सन्मान करत आले आहे.तसेच विविधांगी उपक्रम हे मंडळ राबविते.त्यामुळे समाज जागृती होऊन…

जिल्ह्यातील १२ ज्यूदो पट्टूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

कासार्डेतील ज्युनिअर व सिनियर गट जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेचा निकाल जाहीर तळेरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो असोसिएशनच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेत विविध वयोगट व वजनगटातून जिल्ह्यातील १२ ज्यूदोपट्टूंची राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र ज्युदो असोसिएशनच्या वतीने…

दुध उत्पादकांना सक्षम करण्यासाठी जिल्हा बँक कटीबद्ध – मनीष दळवी

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ गोकुळ व भगीरथ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक ३१ जुलै २०२३ रोजी दुपारी ३ वाजता सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक पतपेढी सभागृह ओरोस येथे…

बौद्ध महासभा धामापूर गावशाखेच्या अध्यक्षपदी सुजय नाईक व सचिव पदी संदेश धामापुरकर

चौके (अमोल गोसावी) : राजरत्न आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या दी बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने दिनांक ३१/७/२०२३ रोजी धामापूर बौद्धवाडीतील सभासदांची बैठक सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विद्याधर धोंडु कदम यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती यावेळी मालवण तालुका…

कहा राजा भोज..कहा गंगू तेली ; अतुल रावराणे बैलबुद्धी

भाजपा जिल्हा सरचिटणीस आरिफ बगदादी यांचा हल्लाबोल देवगड (प्रतिनिधी) : भाजपा युवा नेते आमदार नितेश राणेंवर टीका करणारे अतुल रावराणे बैलबुद्धी आहेत. आमदार नितेश राणेंची राजकीय उंची मोजण्याची अतुल रावराणे यांची लायकी नाही. गेंड्या सारखे शरीर वाढले म्हणजे बुद्धी वाढत…

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून धामापुर तलावाची जल वारसा स्थळाची वृक्षारोपणासाठी निवड

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने वृक्षारोपणाचा शुभारंभ चौके (अमोल गोसावी) : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून देशातील जल वारसा स्थळांची निवड करण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील धामापूर तलाव या जल वारसा स्थळामध्ये समावेश झाला असून या ठिकाणी सोमवार…

खारेपाटण केंद्र शाळेच्या वतीने श्रीम अर्चना तळगावकर व श्री संजय राऊळ यांचा सत्कार संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील मॉडेल स्कूल म्हणून मान्यता मिळालेली जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेतील पदवीधर शिक्षिका अर्चना तळगावकर व शिक्षक संजय राऊळ यांची प्रशासकीय बदली दुसऱ्या शाळेत झाल्यामुळे केंद्र शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सदिच्छा समारंभात…

मोटर वाहन अपघात प्रकरणी मृताच्या वरसास साडे सदतीस लाख रुपयांची नुकसान भरपाई

ऍड दीपक अंधारी यांनी मिळवून दिली नुकसानभरपाई कणकवली (प्रतिनिधी): मयत विशाल शिरोडकर हा आपल्या पत्नीसह वेंगुर्ला येथून शिरोडा येथे जात असताना, मोचेमांड येथे लक्झरी बसने जोरदार धडक दिल्याने विशाल याचा दुर्दैवीरित्या अंत झाला होता.प्रस्तुत अपघात प्रकरणी लक्झरी बस चालक कृष्णा…

error: Content is protected !!