सरकार जिल्ह्यातील या आंबा काजू बागायतदारांच्या पाठीशी

योग्य नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही जिल्ह्यातील बागायतदारांच्या पाठीशी – जिल्हाध्यक्ष अबिद नाईक कणकवली (प्रतिनिधी) : यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंब्यासह काजू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाच्या प्राथमिक अहवालानुसार सुमारे 85 ते 90% नुकसान झालेले आहे. शासन सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांचे नुकसान…








