आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मुलभुत सुविधांपासुन वंचित असलेल्या सर्व धनगर वस्त्यांचा सर्वे करून तेथील प्रश्न सोडवावेत

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांची आमदार महादेव जानकरांकडे मागणी माजी मंत्री,आमदार महादेव जानकर यांनी दिली भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांच्या घरी सदिच्छा भेट वैभववाडी (प्रतिनिधी) : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष , पशुसंवर्धन,दुग्ध, मत्सविकास खात्याचे माजी मंत्री,…

होय, तुळशीदास रावराणे, मनोज रावराणेंनीच नवीन कुर्ली ग्रामपंचायत ला विरोध केला – अनंत पिळणकर

पत्रकार परिषदेत लोरे ग्रामपंचायत चे ठराव केले सादर कणकवली (प्रतिनिधी) : देवघर धरणग्रस्तांचे लोरे आणि फोंडाघाट माळरानावर पुनर्वसन झाले. 1989 पासून आमच्या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत नाही. महाराष्ट्र राज्याच्या नकाशावर आमचा गाव नाही आहे.नवीन कुर्ली विकास समिती अध्यक्ष म्हणून गेली 14…

सिंधुदुर्ग -कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा

अखेर कोल्हापूर-बालिंगा पूल अवजड वाहतूकीस खुला राष्ट्रीय महामार्ग उपविभाग कोल्हापूर यांचे आदेश जारी वैभववाडी (प्रतिनिधी) : आठवडाभरापूर्वी कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे भोगावती नदीत पाण्याचा प्रवाह वेगाने वाढल्याने कोल्हापूर-बालिंगा पुलावरील वाहतूक अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आली होती. अखेर रविवारी…

कुडाळच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा

कुडाळ सुधार समितीचे अध्यक्ष प्रसाद शिरसाट यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांचे लक्ष कुडाळ (अमोल गोसावी ) : राज्य सरकार नागरिकांच्या आरोग्यासाठी करोडो रुपये खर्च करते. त्याचा उपयोग नागरिकांना होतो का ? हा मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळे…

माजी जि.प.अध्यक्ष विकास कुडाळकर यांनी केला भाजपात प्रवेश

कुडाळ-मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आणि उपस्थितीमध्ये केला प्रवेश कुडाळ (अमोल गोसावी ) : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विकास कुडाळकर यांनी कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश करून ते…

जिल्हा बँकेच्या वार्षिक बैठकीत श्री रामेश्वर वि. का. स. सेवा सोसायटी लि. चिंदरचा गौरव

100 टक्के वसूली,संचालक मंडळ आणि सर्व सभासदाचा हा सन्मान- देवेंद्र हडकर,चेअरमन आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील श्री रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. चिंदर या सोसायटीला ओरोस येथील शरद भवन येथे आयोजित जिल्हा बँकेच्या 40 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत…

यशस्वी लेखक होण्यापूर्वी चोखंदळ वाचक व्हा! ; सुरेश ठाकूर

आचरा (प्रतिनिधी) : “तुम्हाला आपला हात सदैव लिहिता आणि प्रवाहित ठेवायचा असेल तर त्यासाठी चोखंदळ वाचक होणे महत्त्वाचे आहे. दर्जेदार पुस्तकांचे वाचन, जीवनात आलेल्या अनुभवांचे टिपण आणि आजूबाजूच्या बदलत्या परिस्थितीचे निरीक्षण, पांढऱ्यावर काहीतरी काळे करण्याची उर्मी लिहित्या हातांना पूरवित असते.”…

जिल्हास्तरीय योगा स्पर्धेचा निकाल जाहीर

योगा ही भारताने जगाला दिलेली देणगी : डॉ वसुधा मोरे तळेरे (प्रतिनिधी) : संपूर्ण जगाला भारताने दिलेली देणगी म्हणजे योग होय.योगाने शरीर निरोगी तरी बनतेच पण ते सदृढही होते आणि समृद्धही होते.असे विचार सिंधुदुर्ग जिल्हा योगासन स्पोर्टस् असोसिएशनच्या अध्यक्षा डाॅ.…

नरेंद्र डोंगर येथे वनविभागाकडून व्याघ्र दिन व वनमहोत्सवा निमित्त वड झाडांचे वृक्षारोपण

सावंतवाडी (प्रतिनिधी) : जागतिक व्याघ्र दिन’ व सन 2023 च्या पावसाळ्यात राबविण्यात येणारा ‘वनमहोत्सव’ च्या निमित्ताने सावंतवाडी वन विभागाकडून नरेंद्र डोंगरावर ‘वड’ झाडाच्या रोपांची लागवड करण्यात आली. या वृक्षारोपणासाठी सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर व सावंतवाडी…

जिल्हा बँकेची बँकिंग सेवा गतिमान करणार ; मनिष दळवी

आगामी वर्षात 3 हजार काेटी ठेवींचे उद्दीष्ठ व 6 हजार काेटी उलाढाल करण्याचा संकल्प ओराेस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेने जिल्ह्यातील शेतकरी हा केंद्रबिंदू मानला आहे. शेती,पशु संवर्धन, फलोद्यान,मत्स्य,नवउद्योजक,महिला ज्येष्ठ नागरिक या घटकांना पाठबळ देणारी जिल्हा वासियांची ही बँक…

error: Content is protected !!