आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

हटके करिअर निवडा,लवकर यशस्वी व्हाल – विजय गांवकर

कणकवली (प्रतिनिधी) : सरधोपट करिअर निवडण्यापेक्षा हटके करिअर निवडा तर लवकर यशस्वी व्हाल असा संदेश क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाजाचे नेते, राज्यकार्यकरिणी सदस्य , पत्रकार विजय गांवकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. ते क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज संस्थेच्या सिंधुदुर्ग विभागाने आयोजित…

वैभववाडी सह जिल्ह्यातील एसटी बसस्थानकांच्या समस्या सोडवा

एमडी शेखर चन्ने यांच्याशी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांची सविस्तर चर्चा कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी एसटी महामंडळाचे एमडी शेखर चन्ने यांची मुंबई सेंट्रल येथील मध्यवर्ती कार्यालयात भेट घेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी बसस्थानकांची दुरावस्था , आवश्यक उपाययोजनांसंदर्भात…

युवा संदेश प्रतिष्ठान चा शैक्षणिक उपक्रम प्रेरणादायी -आ.नितेश राणे

सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना लॅपटॉप, भेटवस्तूसह रोख अडीच लाख रुपयांची पारितोषिके करण्यात आली वितरित कुडाळ (अमोल गोसावी ) : युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा STS- 2023 चा बक्षीस वितरण समारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते…

मळेवाड-कुंभारवाडी अंगणवाडी नूतन इमारतीचा राजन तेली यांच्या हस्ते शुभारंभ

सावंतवाडी (प्रतिनिधी) : मळेवाड कुंभारवाडी अंगणवाडी नूतन इमारतीचा शुभारंभ भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या शुभ हस्ते फीत कापून व दीप प्रज्वलन करुन करण्यात आला. मळेवाड कुंभारवाडी येथील अंगणवाडी इमारतचा स्लॅप बांधकाम जीर्ण झाल्याने या ठिकाणी धोका निर्माण झाला होता.यामुळे…

तेर्सेबांबर्डे ते मांडकुली दरम्यान कर्ली नदीवर होत असलेल्या ब्रिजच्या सखल भागात बॉक्सवेल तातडीने मंजूर करावा

कुडाळ (प्रतिनिधी) : तेर्सेबांबर्डे मळावाडी ते मांडकुली भोईवाडी दरम्यान कर्ली नदीवर बहुप्रतिक्षित नाबार्ड अंतर्गत मोठ्या ब्रिजचे काम पूर्णत्वाकडे वाटचाल करत असतानाच या ब्रिज ला लागून असलेल्या व राष्ट्रीय महामार्ग क्र.66 च्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या सखल भागात जोड रस्त्यासाठी टाकलेला भराव…

*नडगिवे नं.१ शाळेत पावसाळी रानभाज्या प्रदर्शन *

खारेपाटण (प्रतिनिधी): जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नडगिवे नं.१ येथे ‘पावसाळी रानभाज्या प्रदर्शन’ कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्वक वातावरणात संपन्न झाला.पावसाळ्यात अनेक प्रकारच्या रानभाज्या परिसरात पहायला मिळतात.खरं म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेली ही अनमोल भेट आहे.पावसाळा सुरु झाला की,जमिनीत सुप्तावस्थेत असलेल्या वनस्पतीत एक…

पोलीस हवालदार अजय फोंडेकर यांना आजीशोक

सुनंदा भिकाजी फोंडेकर यांचे निधन फोंडाघाट (प्रतिनिधी) : सावंतवाडी डीवायएसपी कार्यालयातील पोलीस हवालदार अजय विजय फोंडेकर यांच्या आजी सुनंदा भिकाजी फोंडेकर वय 90 रा. फोंडेकरवाडी, (फोंडाघाट) यांचे आज 30 जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता फोंडाघाट येथील राहत्या घरी निधन झाले.…

पुरावे देतो, राजकीय संन्यास कधी घेता ते जाहीर करा

राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष नयन गावडेंचे नरेश गुरव याना प्रतिआव्हान मनोज रावराणेंमुळे नवीन कुर्ली वसाहत गावात फूट कणकवली (प्रतिनिधी) : नवीन कुर्ली वसाहत गावच्या स्वतंत्र ग्रामपंचायत ला तुळशीदास रावराणे यांनी विरोध केल्याचा पुरावा आमचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर देतीलच. मात्र त्यानंतर…

निसर्गसंपन्न घोटगे गावात आढळला ‘निळा’ खेकडा

कुडाळ ( अमोल गोसावी ) : कोकणात जैवविविधता मोठ्या सह्याद्रीच्या पट्ट्यात वेगवेगळ्या रंगांचे पशु-पक्षी, प्राणी आढळून येतात. ही एक निसर्गप्रेमींसाठी नवा आविष्कार असतो. असाच एक निसर्गाचा आविष्कार कुडाळ तालुक्यातील घोटगे येथे घडला आहे. एक दुर्मिळ प्रजातीचा निळा खेकडा घोडगे गावातील…

मुंबई – गोवा महामार्गावर पिंगुळीत भीषण अपघात; लहान मुलाचा मृत्यू

कुडाळ ( अमोल गोसावी ) : मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी गुढीपूर येथे आज सकाळी ७.३० च्या सुमारास कारने सायकलस्वार मुलास ठोकरल्याने मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात मृत झालेल्या मुलाचे नाव विराज निलेश तेली (वय, १० वर्षे, मूळ बोर्डवे-कणकवली,…

error: Content is protected !!