आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

इतिहासातील सूर्याजी पिसाळ संजय राऊत च्या रूपाने जन्माला आला

आमदार नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत घणाघाती टीका कणकवली (प्रतिनिधी) : छत्रपतींच्या विरोधात जाऊन मोगलांना जो मदत करत होता तो सूर्याजी पिसाळ आज संजय राऊतच्या रूपाने जन्माला आला आहे. राऊत याने शिवसेनेच्या विरोधात जी भूमिका निभावली तीच भूमिका पिसाळ ने…

वैभववाडी रोटरी क्लब चा पदग्रहण कार्यक्रम उत्साहात संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ वैभववाडीचा पदग्रहण सोहळा दिनांक 8 जुलै रोजी वैभववाडी महाविध्यालयाच्या नुतन सभागृहात संपन्न झाला. नुतन अध्यक्ष म्हणून रो.संजय शिवाजी रावराणे यांनी पदभार स्वीकारला. पदग्रहन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून गव्हर्णर चिफ असिस्टंट रो. अशोक नाईक उपस्थित…

आंबेरी,धामापूर मार्गे बसफेरी पुन्हा सुरू आंबेरी,धामापूर येथे एस.टी.चे जंगी स्वागत.

माजी आ. शुभाष चव्हाण,धामापूर सरपंच मानसी परब,आंबेरी सरपंच मनोज डिचोलकर यांच्या पाठपुराव्यास यश चौके (अमोल गोसावी) : गेली सुमारे १० ते १२ वर्षे बंद असलेली मालवण – आंबेरी – धामापूर मार्गे कुडाळ बसफेरी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. धामापूर चे…

एक रुपयात पीक विमा योजनेत सहभागी व्हा!

मालवण ता. कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांचे शेतकऱ्यांना आवाहन मसुरे (प्रतिनिधी) : राज्य शासनाकडून सर्वसामावेशक पीक विमा योजना म्हणून शेतकऱ्यांना एका रुपयात पीक विमा मिळणार आहे. या पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी पीक विमा पोर्टल १ जुलै २०२३ पासून सुरू…

कोल्हापूर विभागीय अदिश स्वीकृती समितीवर सदस्य पदी निवड झाल्याबद्दल गजानन नाईक यांचा पत्रकार संघातर्फे सत्कार

सावंतवाडी (प्रतिनिधी) : कोल्हापूर विभागाच्या अधिस्वीकृती समितीवर सदस्य पदी ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक यांची निवड झाल्याबद्दल सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्यावतीने यांना शुभेच्छा देण्यात आल्या. पुष्पगुच्छ देऊन त्यांचे तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले महाराष्ट्र शासनाने…

संदेश पारकर यांच्या वाढदिनी भरगच्च सामाजिक कार्यक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना नेते तथा कोकण सिंचन महामंडाळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांचा वाढदिवसानिमित्त शुक्रवार १४ जुलै विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त सुबोध टिकले यांच्या स्मरणार्थ सकाळी ७ वा. कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन…

डीएड बेरोजगार उमेदवारांना रिक्त शिक्षकपदी नियुक्ती साठी शिवसेना उबाठा चे धरणे आंदोलन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त पदावर सेवानिवृत्त शिक्षकाना नियुक्त करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा. त्याऐवजी जिल्ह्यातील बेरोजगार डी एड पदवीधारक उमेदवारांना संधी द्यावी. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना पक्षाच्या वतीने १७ जुलै रोजी जिल्हा परिषद…

आमदार नितेश राणेंच्या हस्ते कुडतरकर कुटुंबियांना 4 लाखांचा धनादेश प्रदान

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरवल येथील ओहोळात बुडालेल्या प्रचिती कुडतरकर यांचे पती प्रशांत कुडतरकर यांना आमदार नितेश राणेंच्या हस्ते 4 लाखांचा शासकीय निधीचा धनादेश प्रदान करण्यात आला. प्रशांत कुडतरकर यांच्या शिरवल येथील घरी जात आमदार नितेश राणे यांनी धनादेश दिला.यावेळी…

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून चिंदर शेतकऱ्यांना आर्थिक मदत….!

३५ शेतकऱ्यांना मिळाली मदत आचरा (प्रतिनिधी): चिंदर गावात अज्ञात आजाराने आतापर्यंत ३५ शेतकऱ्यांची ४३ गुरे दगावली आहेत. ऐन शेतीच्या हंगामातच ओढवलेल्या या संकटातून शेतकऱ्यांनसाठी भारतीय जनता पार्टी मदतीला धावून आली आहे.चिंदर गावातील गुरांच्या दगावण्याच्या गंभीर प्रकाराचे गांभिर्य ओळखून काल भारतीय…

कृपया प्रसिदधीसाठीआदरणीय संपादकसाहेब

दलित पॅथरचा ५१ वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न- पदमश्री नामदेव ढसाळ यांच्या जन्मगावी भव्यस्मारक उभारणार-ना.शंभूराज देसाई मुंबई ( ब्युरो ): दलित पॅंथर ची स्थापना १९७२ रोजी पदमश्री महाकवी नामदेव ढसाळ यांनी केली.गरिब,दिन दुबळे,दलित,मागसवर्गीय, कामगार,महिलांवरील अत्याचाराच्या विरोधी लढणारी ही संघटना आहे.गेली ५१…

error: Content is protected !!