एका दिवसात तीन पक्ष बदलणाऱ्यांना आपल्या पक्षात घेतल ही चूकच झाली माझी

जिल्ह्यात राष्ट्रवादी शिल्लक नाही म्हणणाऱ्यांनी दहा लोकांचा मेळावा घेऊन दाखवावा राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यात जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच टीकास्त्र. कुडाळ ( अमोल गोसावी ) : ” ज्यावेळी शरद पवार साहेबांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी आजही सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी…






