आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर च्या उपाध्यक्षपदी मसुरे सुपुत्र, उद्योजक डॉक्टर श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांची निवड

मसुरे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर च्या उपाध्यक्षपदी (कोकण विभाग) मसुरे चांदेर गावचे सुपुत्र, प्रसिध्द उद्योजक डॉ.श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांची निवड इचलकरंजी येथे शुक्रवारी झालेल्या सभेत एकमताने करण्यात आली. या अभिनंदनीय निवडी बद्दल डॉ. श्रीकृष्ण…

नेरूर दत्तनगर येथे अपघात घडण्याची शक्यता ; रस्त्याच्या मधोमध पडलाय भलामोठा खड्डा

कुडाळ (अमोल गोसावी) : कुडाळ मालवण रोड, नेरूर दत्तनगर या मार्गावर भला मोठा खड्डा पडलेला आहे. गेले कित्येक दिवस हा खड्डा त्या ठिकाणाहून वाहतूक करणाऱ्यांना दिसत आहे. परंतु याची राजकीय पुढारी सामाजिक कार्यकर्ते कोणीच दाखल घेत नाहीत. या रोड वरून…

उत्तम नियोजन आणि अभ्यासातील सातत्य आपल्याला यशाकडे घेऊन जातं : वसंत दाभोलकर

कुडाळ (अमोल गोसावी) : ” स्पर्धा परीक्षेतील यशस्वीतेसाठी कठोर श्रमास पर्याय नाही .यासाठी निश्चित ध्येय, योग्य नियोजन आणि अभ्यासातील सातत्य महत्त्वाचे आहे.” असे उद्गार आयएएस परीक्षा उत्तीर्ण झालेले वेंगुर्ले- दाभोली चे सुपुत्र वसंत दाभोलकर यांनी काढले. ते बॅरिस्टर नाथ पै…

मनसे च्या ” एक सही संतापाची ” आंदोलनाला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

कुडाळ (अमोल गोसावी) : एकदा मतदान झालं की पाच वर्षे मतदाराला गृहीत धरून सुरू असलेल्या गलिच्छ राजकारणाला लोकप्रतिनिधी संख्या वाढवण्या च्या नादात झालेला चिखल या विरोधात राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून आणि सिंधुदुर्ग पक्ष निरीक्षक श्री. गजानन राणे आणि सरचिटणीस संदीप…

लोकसभेच्या आणि विधानसभेच्या सर्व जागा शिवसेना लढवणार आणि जिंकणारही

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जागा शिवसेना ईर्षने व संपुर्ण ताकदीन लढवणार आणि जिंकूनही दाखवणारा असे प्रतिपादन आज तालुकाप्रमुख उपजिल्हाप्रमुख विभाग प्रमुख गटप्रमुख व शाखाप्रमुख यांच्या मेळाव्यामध्ये शिवसेना संपर्क व उपनेते श्री अरुण दुधवाडकर…

सिंधुदुर्ग जिल्हा सोशल मीडिया कार्याध्यक्षपदी विजय गांवकर…

उपाध्यक्षपदी हेमंत मराठे,अमित खोत; मराठी पत्रकार परिषदेकडून निवड सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा सोशल मीडियाच्या कार्याध्यक्षपदी विजय गांवकर तर उपाध्यक्षपदी हेमंत मराठे व अमित खोत यांची निवड करण्यात आली आहे मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख व किरण नाईक…

क्रियाशील पक्षसदस्य माहीत नसणे हे जिल्हाध्यक्षाचे दुर्दैव ; त्यांची जिल्हाध्यक्ष पद संभाळण्याची लायकी नाही

अजित पवार राष्ट्रवादी गटाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांची अमित सामंतांवर टीका कणकवली (प्रतिनिधी): जिल्हाध्यक्ष पद सांभाळणाऱ्या व्यक्तिला क्रियाशील सदस्य कोण आहेत हे माहीत नसणे दुर्देवी आहे. अशा व्यक्तिची जिल्हाध्यक्षपदी राहण्याची पात्रताच नाही. या कार्यपद्धतीमुळेच जिल्ह्यात पक्षाची वाताहात झाली असल्याची टिका…

आमदार वैभव नाईक यांनी सिंधुरत्न योजनेअंतर्गत विकासकामांचे फुक्याचे श्रेय घेऊ नये

जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर तालुका प्रमुख योगेश तुळसकर यांचा पत्रकार परिषदेत इशारा कुडाळ ( अमोल गोसावी ) : महाराष्ट्र शासनाच्या सिंधुरत्न योजने अंतर्गत कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे – गट पक्षाचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे , शालेय शिक्षणमंत्री श्री.…

कणकवलीत सर्व्हिस रोडवर डंपर रुतला ; वाहतूक कोंडी

कणकवली (प्रतिनिधी): शहरात गांगोमंदिर नजीक बांधकाम सुरू असलेल्या इमारतीलगतच्या गटारावर डंपर रुतून वाहतूक कोंडी झाली.गांगो मंदिर लगत सुरू असलेल्या इमारती जवळ सर्व्हिस रोड च्या गटारावर या डंपर ची चाके गेल्यावर गटार बांधकाम तुटून डंपर चे चाक गटारात अडकले. डंपरचा दर्शनी…

शिवीगाळ करत मारहाण केल्याच्या गुन्ह्यात आरोपींना 1 वर्ष शिक्षेसह दंड

कुडाळ न्यायाधीश ढोरे यांनी सुनावली शिक्षा सरकारी वकील मेघा परब यांचा यशस्वी युक्तिवाद कुडाळ ( अमोल गोसावी ) : शिवीगाळ करून बांबू च्या काठीने हातपाय तोडण्याची धमकी दिल्याच्या खटल्यातील आरोपी लता प्रमोद राणे आणि निळकंठ सुरभा राणे या दोन्ही आरोपिन…

error: Content is protected !!