संतधार पावसात देखील ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे ‘ चा वैभववाडीत घुमला गजर

वृक्षसंवर्धनाच्या घोषणांसह वृक्षदिंडी उत्साहात संपन्न वैभववाडी (प्रतिनिधी): १ जुलै हा महाराष्ट्रात सर्वत्र ‘कृषी दिन’ म्हणून मोठ्या प्रमाणात सर्वत्र साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर वैभववाडीत अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय यांच्या…








