आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

ओसरगाव मधील 100 वर्षीय द्रौपदी आजींचे निधन ; सायंकाळी 5 वाजता होणार अंत्यसंस्कार

सामाजिक कार्यकर्ता बबली राणे, कॅरमपटू दिलीप राणे यांना आजीशोक कणकवली (प्रतिनिधी): ओसरगाव पटेलवाडी येथील 100 वर्षीय द्रौपदी बापू राणे यांचे आज 22 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजता राहत्या घरी निधन झाले. ओसरगाव मधील जुन्या पिढीतील आजी म्हणून त्या गावात सुपरिचित…

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील २७ रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

आमदार नितेश राणे यांच्या निमंत्रणावरून सिंधुदुर्गात येऊन घेणार योजनेचा आढावा जिल्हाधिकारी, राष्ट्रीयकृत व अर्बन बँक अधिकारी यांच्या घेणार बैठका कणकवली (प्रतिनिधी): भाजपा आमदार नितेश राणे यांच्या निमंत्रणा वरून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पाटील हे…

अपघातग्रस्त महिलेचा कोल्हापुरात उपचारादरम्यान मृत्यू

कणकवली (प्रतिनिधी): अपघातात जखमी महिलेचा कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्मिता रामचंद्र पवार (६४, रा. वरवडे) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबतची खबर तिचा मुलगा लवेश रामचंद्र पवार याने कणकवली पोलिस ठाण्यात दिली आहे. मयत स्मिता पवार व…

खारेपाटण केंद्र शाळेत इयत्ता ७ वी च्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ

वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न खारेपाटण (प्रतिनिधी): जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेच्या इयत्ता ७ वी च्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ तसेच शालेय विद्यार्थ्यांचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा नुकताच जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या शालेय व्यवस्थापन समितीचे…

पोखरण धनगरवाडी अपूर्ण रस्त्याच काम त्वरित पुर्ण करा

भाजपा नेते निलेश राणे यांच्या कार्यकारी अभियंत्यांना सूचना सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या पोखरण धनगरवाडी रस्त्याचं काम गेली कित्येकवर्षे अपूर्णावस्थेत असून सद्यस्थितीत झालेलं कामही अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे. या बाबत पोखरण ग्रामस्थांनी भाजपा नेते निलेश राणे यांचे लक्ष…

ब्राझील तंत्रज्ञानाचा वापर काजू बोंड प्रक्रियेसाठी – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काजू पिकाचे उत्पादन होते. या पिकापासून शेतकऱ्याला जास्तीत जास्त फायदा कशा प्रकारे देता येईल यासाठी ब्राझिलच्या तंत्रज्ञानाचा वापर काजू बोंड प्रक्रियेसाठी करावा, अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या. काजू फळपीक प्रकिया, सिंधुरत्न…

जिल्हा संघाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे व्हिक्टर डॉन्टस उपाध्यक्षपदी भाजपचे संतोष नानचे

राज्यात विरोधात मात्र सिंधुदुर्गात भाजपा-राष्ट्रवादी साथ साथ सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : आठही खरेदी विक्री संघावर भाजपच प्राबल्य असलेल्या जिल्हा संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे व्हिक्टर डॉन्टस यांच्या गळ्यात अध्यक्षपदीची माळ पडली तर भाजपचे संतोष नानचे यांच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ पडली आहे. जिल्हा बँक…

कणकवली बस स्थानकातील एल ई डी बोर्डावर विकृताचे अश्लील लिखाण

सीसीटीव्ही माध्यमातून शोध सुरू कणकवली (प्रतिनिधी): कणकवली बस स्थानकामध्ये एका व्यवसायिकाने स्वत:च्या उत्पादनाच्या जाहिरातीसाठी एल ई डी डिस्प्ले बोर्ड बसविला आहे.मात्र एक विकृत व्यक्ती संबंधित जाहिरातीचा मजकूर हटवून त्याऐवजी महिला प्रवाशांच्या मनात लज्ज्या निर्माण होईल, असा विकृत मजकूर टाकते. स्थानकातील…

भिरवंडे येथील रोहन पायलट सेवेत दाखल

कणकवली (प्रतिनिधी): भिरवंडे गावातील कॅप्टन रोहन सावंत हा पायलट सेवेत दाखल झाला आहे. भिरवंडे गावातील डॉक्टरशंकर सावंत यांचा चिरंजीव रोहन यांने व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण पूर्ण करून आता पायलट सेवेत रुजू झाला आहे. तर त्याची बहीण पल्लवी हिने एमबीएचे शिक्षण पूर्ण…

कलमठ मध्ये मासे विक्रेत्यांची मुजोरी ; ग्रा पं कर्मचाऱ्यालाच केली मारहाण

कणकवली (प्रतिनिधी): कलमठ मध्ये मासे विक्रेत्यांची मुजोरी वाढली असून मच्छी मार्केट ऐवजी रस्त्यावर बसून मासेविक्री करणाऱ्या महिलेने ग्रा पं कर्मचाऱ्यालाच मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याने थेट पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली आहे.कलमठ मध्ये सुसज्ज मच्छी मार्केट…

error: Content is protected !!